Nojoto: Largest Storytelling Platform

New कोणावर विश्वास ठेवू Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कोणावर विश्वास ठेवू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोणावर विश्वास ठेवू.

    PopularLatestVideo

Supriya Yewale

#romance आयुष्यामध्ये कोणावर अतिविश्वासस ठेवू नका💯🤞 #मराठीविचार

read more
mute video

vishnu thore

हसणे जपून ठेवू

read more
 हसणे जपून ठेवू

Aarti Sarnekar

/दुःखी-आहे-पण-कोणावर-नाराज-नाही-चीड-चीड-होतेय-पण-राग-कोणावर-नाही #Quote

read more
 /दुःखी-आहे-पण-कोणावर-नाराज-नाही-चीड-चीड-होतेय-पण-राग-कोणावर-नाही

krishnbhaktsunny

म्हणून जास्त विस्वास नका ठेवू #Quote

read more
आयुष्यात तुम्ही जास्त विश्वास कोनवरच ठेवू नका
कारण
त्यांनी जर तुमचा विश्वासघात केला
तर
तुम्ही आयुष्य भर  चांगल्या माणसांवर सुद्धा विश्वास करणार नाही म्हणून जास्त विस्वास नका ठेवू

Supriya Yewale

#Remember कोणावर अवलंबून राहू नका #मराठीविचार

read more
mute video

अल्पेश सोलकर

नको पाऊलांना दाखवू तू दिशा मित्रा.. इथे आपले आपलेच होत नाहीत तुझ्यावर कसा ठेवू विश्वास मित्रा.. #alpeshsolkar #yqtaai #lifequotes

read more
नको पाऊलांना दाखवू तू 
_दिशा मित्रा..

इथे आपले आपलेच होत नाहीत

तुझ्यावर कसा ठेवू
 विश्वास मित्रा..
 नको पाऊलांना दाखवू तू 
दिशा मित्रा..

इथे आपले आपलेच होत नाहीत

तुझ्यावर कसा ठेवू
 विश्वास मित्रा..
#alpeshsolkar #yqtaai #lifequotes

Ashish Bate (ashu)

🤐😩 #कोणावर #हक्कानं रागावणं देखील #आज एक प्रकारचा #गुन्हाच #झालाय.

read more
*💕🎼🤞🏻काय फायदा 💁🏻‍♂त्या 👤व्यक्तीवर आपन 😔रुसून😒*
*👉👩ज्याच्या 🤞🏻कडे आपला🤔 
😔रुसवा 😒काढायला ⌚ वेळ ⏰ नाही ❌😕*😘 🤐😩 #कोणावर #हक्कानं रागावणं देखील #आज एक प्रकारचा #गुन्हाच #झालाय.

Jyotshna 24

विश्वास #विश्वास#नोजोटो

read more
विश्वास

तीन चीज़ों पर हमेंशा विश्वास रखें -
ईश्वर पर विश्वास ।
विश्वास पर विश्वास ।
खुद पर विश्वास ।

ज्योत्सना २४ विश्वास 

#विश्वास#नोजोटो

iashishgujjar ✔️

विश्वास विश्वास की बात है #nojotophoto

read more
 विश्वास विश्वास की बात है

कवी - के. गणेश

विश्वास...

read more
विश्वासघात..
-----------------
काचेला तडा जावा
तसा विश्वास उडतो..
मनावर चीर पडून
आत जीव रडतो..

फांदीने धोका दिलेल्या
पाखरा सारखं होतं..
गुंफलेल्या नात्यामध्ये
माणूस पारखं होतं..

फांदीने धोका दिल्यावर
पक्षी पुन्हा बसत नाही..
जरी बहरले झाड तरी
'तो' पक्षी दिसत नाही..

आतल्या आत कुठेतरी
जखम खोल होते.
आयुष्यभर टोचनारी
तशीच सल राहते...!

विश्वास नावाच्या घाटावर
जपून चालावं लागतं..
इथं नात्यांचं ओझं
आयुष्यभर पेलावं लागतं..                         
 copyright कवी- के. गणेश
                   ९०२८११०५०९

©कवी - के. गणेश विश्वास...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile