Find the Latest Status about उदैपुर कोविड १९ न्यूज़ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उदैपुर कोविड १९ न्यूज़.
Abhay Bhongle
सद्यपरिस्थिती कोविड-१९ सदर कविता नाच रे मोरा आंब्याच्या... या गीताच्या चालीत वाचावी राह्य रे भाऊ, घरातल्या घरात राह्य रे भाऊ राह्य चीनवरून वायरस आला रे जीव कसा कासावीस झाला रे आता तुझी पाळी, कुणा देऊ नको टाळी सांभाळून जरा तू राह्य!! राह्य रे भाऊ घरातल्या........ धरपकड सुरू झाली रे लोकांची चांगली जिरली रे बाहेर नको जाऊ, घरी राह्य भाऊ खिडकीतूनच बाहेर पाय!! राह्य रे भाऊ घरातल्या.... रस्त्या-रस्त्यावर पोलीस दिसती रे सपकन कानाखाली पडती रे सोडू नको अंगण, पोलीस तुला कांडण जपून जरा तू राह्य!! राह्य रे भाऊ घरातल्या..... उन्हाची काहिली वाढली रे लोकांनी कुलर काढली रे ऐकणा जरा भाऊ, कुलर नोको लावू पंख्याचीच हवा तू खाय!! राह्य रे भाऊ घरातल्या.... --अभय भोंगळे कोविड-१९
Abhay Bhongle
सद्यपरिस्थिती कोविड-१९ चेहऱ्यांवरचे उडालेले रंग पाहतो आहे, घरामध्येच उघडलेले तुरुंग पाहतो आहे. करणी कुणाची, कोण भरतो आहे, निसर्गाने फेडलेले पांग पाहतो आहे. शत्रू झालीत शहरे आज मानवांची, गावाकडे परतणाऱ्यांची रांग पाहतो आहे. झालीय कट्टी आता फुलांसोबत मुलांची, मुलांशीवाय रिकामी बाग पाहतो आहे. चार भिंतींच्या आत श्वास कोंडलेला, थकलेल्या मनाचा थांग पाहतो आहे. --अभय भोंगळे. कोविड-१९ MR VIVEK KUMAR PANDEY Neeraj Mishra Harshada wakchoure Flux Hale Sheetal Hathile
Dr Upama Singh
करोना से ठीक होने के बाद अभी भी बैठा मन में डर कभी भी कोई बीमारी शरीर में उभर आती सूरज की रोशनी में उम्मीद की किरण जगती बच जायेगी जीवन हमारी रात के अंधेरे के साए से डर है लगता कहीं मौत गले ना लगा ले। (post covid effect😭😭) #कोविड#
अर्पिता
आजकल घर का दरवाजा भी खुला हो तो , लक्ष्मीजी नहीं, मौत आती दिखाई देती हैं।। ©अर्पिता #कोविड
Dr Upama Singh
करोना से ठीक होने के बाद अभी भी बैठा मन में डर कभी भी कोई बीमारी शरीर में उभर आती सूरज की रोशनी में उम्मीद की किरण जगती बच जायेगी जीवन हमारी रात के अंधेरे के साए से डर है लगता कहीं मौत गले ना लगा ले। (post covid effect😭😭) #कोविड#
Dr Upama Singh
करोना से ठीक होने के बाद अभी भी बैठा मन में डर कभी भी कोई बीमारी शरीर में उभर आती सूरज की रोशनी में उम्मीद की किरण जगती बच जायेगी जीवन हमारी रात के अंधेरे के साए से डर है लगता कहीं मौत गले ना लगा ले। (post covid effect😭😭) #कोविड#
Dr Upama Singh
करोना से ठीक होने के बाद अभी भी बैठा मन में डर कभी भी कोई बीमारी शरीर में उभर आती सूरज की रोशनी में उम्मीद की किरण जगती बच जायेगी जीवन हमारी रात के अंधेरे के साए से डर है लगता कहीं मौत गले ना लगा ले। (post covid effect😭😭) #कोविड#
शिवम जी मिश्रा (the unknown writer)
आकर इस दुनिया मे फिर वापस जाना होगा ये वक़्त का तकाजा है इसे भूल जाना होगा #कोविड