Find the Latest Status about बिश्नोई अमावस्या कैलेंडर 2020 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बिश्नोई अमावस्या कैलेंडर 2020.
Devanand Jadhav
°अमावस्या° घट्ट काळोख पांघरूण आली अमावस्या रातव्याच्या सरींत भिजली ती अमावस्या चांदवा ना चांदणी फक्त मुजोरा अंधार गुलाबी गारवा किर्र आवाजी अमावस्या निश्चल अंधार रातकिड्यांची भूणभूण श्वान रव कोल्हेकुई भयाण अमावस्या निरव शांतता स्मशानी धगधगती चिता अतृप्त आत्म्यांची वखवखती अमावस्या भूत पिशाच्च खविस हडळ निशाचर भक्ष उतारा चंगळींची तृप्त अमावस्या सागरी भरती उधाण आणी अमावस्या झाडं लागीर अंगात आणी ती अमावस्या (मुजोरा : हेकेखोर. झाडं : भूतबाधा झालेली व्यक्ती ) ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav अमावस्या