Nojoto: Largest Storytelling Platform

New मधल्या सुट्टीत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मधल्या सुट्टीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मधल्या सुट्टीत.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे... ज्याने तुम्हाला तुमचे शाळेचे दिवस नक्की आठवतील आणि लिहु पण वाटेल. माझ्या वर्गातली ती.. माझ्य #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वर्गातलीती

read more
माझ्या वर्गातली ती मला आजही खूप आठवते आहे,
इतक्या वर्षानंतरही स्वप्नात येऊन सतावते आहे.
रागीट स्वभावाची ती कुणावरही लगेच भडकायची,
पण माझ्याशी मात्र नेहमी नरम स्वभावाने वागायची.
मधल्या सुट्टीत चणे शेंगदाणे खायची,
आणि न चुकता मलाही आणून द्यायची.
समजत नव्हते तेव्हा ती अशी का वागायची,
पण मला मात्र ती खूप आवडायची.
मारली जरी कधी सुट्टी,गुरुजी नंतर ओरडत असे,
ही मात्र सुट्टी का केली म्हणून माझा जीव खात असे.
माझ्या बाजूच्या बेंचवर पुढील रांगेत बसायची,
मी पाहायचो तिच्याकडे ती अधून मधून माझ्याकडे बघायची.
विज्ञान विषयात आकृती काढून घेण्यासाठी मला सांगायची,
वार्षिक स्नेहसंमेलनात माझा डान्स पार्टनर होशील म्हणून विचारायची.
सहल निघाली की तू पण चल अशी विनवणी करायची,
तेव्हा काहीच समजत नव्हते ती अशी का वागायची.
माझ्या वर्गातील ती आता कुठे आहे माहीत नाही,
पण तिने जर हे वाचलं तर तिला माझी आठवण आल्याशिवाय 
राहणार नाही. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे...
ज्याने तुम्हाला तुमचे शाळेचे दिवस नक्की आठवतील आणि लिहु पण वाटेल.
माझ्या वर्गातली ती..
माझ्य

sandy

गोदी - 12-13 वर्षांचा इवलासा जीव.. सकाळी लवकरच ऊठून तिने तिची नित्याची कामे सुरु केली. सतरा ठिकाणी फाटलेली तिची ती वाकळ अठरा विश्वे दारिद्र #story #nojotophoto

read more
 गोदी - 12-13 वर्षांचा इवलासा जीव.. सकाळी लवकरच ऊठून तिने तिची नित्याची कामे सुरु केली. सतरा ठिकाणी फाटलेली तिची ती  वाकळ अठरा विश्वे दारिद्र

vishnu thore

मनमाड महाविद्यालयात असताना डॉ यशवंत पाठक सरांच्या सहवासातील खूप आठवणी तरळून गेल्या. ही एक... मधली सुट्टी .... चांदवडला एफ वाय झा #nojotophoto

read more
 मनमाड महाविद्यालयात असताना डॉ यशवंत पाठक सरांच्या सहवासातील खूप आठवणी  तरळून गेल्या. ही एक...

मधली सुट्टी ....    

     चांदवडला एफ वाय झा

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे #565चीगोष्ट #५६५चीगोष्ट म्हणजेच पहिल्या आणि शेवटच्या ओळीत पाच शब्द असतील आणि मधल्या ओळीत सहा शब्द असतील. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नकळत भेटलेल्या त्या अनोळखी वळणावर
ती ठीनगी पेटली त्या आयुष्याच्या वळणावर
ती विजवण्यासाठी होरपळून निघालं आयुष्य.  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

#565चीगोष्ट
#५६५चीगोष्ट
म्हणजेच पहिल्या आणि शेवटच्या ओळीत पाच शब्द असतील आणि मधल्या ओळीत सहा शब्द असतील.

Atul waghade

सरफिरी®

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 656 ची कविता... #656चीकविता पहिल्या ओळीत सहा शब्द असणार आहेत मधल्या ओळीत पाच ओळी आणि शेवटच्या ओळीत सहा ओळी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्याचे चटके समजायला नक्की काय लागतं?
पैशांनी विकत घेतलेलं पुस्तकी ज्ञान,
की अनुभवांती मिळवलेली प्रगाढ बौद्धिक क्षमता! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
656 ची कविता...
#656चीकविता
पहिल्या ओळीत सहा शब्द असणार आहेत मधल्या ओळीत पाच ओळी आणि शेवटच्या ओळीत सहा ओळी

Komal Ghadigaonkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 656 ची कविता... #656चीकविता पहिल्या ओळीत सहा शब्द असणार आहेत मधल्या ओळीत पाच ओळी आणि शेवटच्या ओळीत सहा ओळी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सावळ्या रंगी आज रंगली होती रात्र
नजाणो तिचेच रूप होते की
तीच्यासवे सावळ्याने धाडले होते मज पत्र. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
656 ची कविता...
#656चीकविता
पहिल्या ओळीत सहा शब्द असणार आहेत मधल्या ओळीत पाच ओळी आणि शेवटच्या ओळीत सहा ओळी

Sujata Darekar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 686 ची रचना... पहिल्या आणि शेवटच्या ओळीत सहा शब्द हवेत आणि मधल्या ओळीत आठ शब्द हवेत. चला तर मग मस्त मस्त ल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #686मराठी

read more
भावनेचा कोंडमारा होत असतो अधून मधून
पण जगणे उणे करायचे नसते एवढ्या तेवढ्या निराशेने
लढायचे असते परीस्थितीशी मन घट्ट करून शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
686 ची रचना...
पहिल्या आणि शेवटच्या ओळीत सहा शब्द हवेत आणि मधल्या ओळीत आठ शब्द हवेत.
चला तर मग मस्त मस्त ल

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे #565चीगोष्ट #५६५चीगोष्ट म्हणजेच पहिल्या आणि शेवटच्या ओळीत पाच शब्द असतील आणि मधल्या ओळीत सहा शब्द असतील. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कुणास ठाऊक का मन घाबरायचे,
सांगायचे होते जे सांगितले तेव्हा जाणवले,
कठीण होते पण अशक्य नव्हते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

#565चीगोष्ट
#५६५चीगोष्ट
म्हणजेच पहिल्या आणि शेवटच्या ओळीत पाच शब्द असतील आणि मधल्या ओळीत सहा शब्द असतील.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 656 ची कविता... #656चीकविता पहिल्या ओळीत सहा शब्द असणार आहेत मधल्या ओळीत पाच ओळी आणि शेवटच्या ओळीत सहा ओळी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अनोळखी पण जीवापाड प्रेम करणार नातं,
युअर कोटच्या मंचावर दिसून येतं,
मनापासून उत्तर द्यावे,तुम्हाला काय वाटतं.? शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
656 ची कविता...
#656चीकविता
पहिल्या ओळीत सहा शब्द असणार आहेत मधल्या ओळीत पाच ओळी आणि शेवटच्या ओळीत सहा ओळी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile