Nojoto: Largest Storytelling Platform

New relationship love poems for him Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about relationship love poems for him from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

babu chinnu

Real King

Prince lipu

Kumar Sharvan

अश्लेष माडे (प्रीत कवी )

one sided love quotes sad for him

read more
कधी कुणावर प्रेम केलं असेल 
तर माघार घेऊन हरू नका 
शेवटपर्यंत लढा अनं प्रयत्न करा 
पण प्रयत्न न करता मरू नका...

प्रयत्नाशिवाय काहीच सहज मिळत नाही 
म्हणून हरलोय असं मनात घेऊ नका 
येणाऱ्या प्रत्येक संकटाला मात दया 
पण हार मानून जीव देऊ नका...

प्रत्येक गोष्टी मिळवण्यात अडचणी येतातच 
पण शेवटपर्यंत प्रयत्न करणं सोडू नका 
प्रेम केलंत तर घाबरून प्रश्न सुटत नाही 
तर घेतलेल्या निर्णयावर ठाम राहायला शिका...

मृत्यू पेक्षा भयावह तर काहीच नाही 
म्हणून जगण्यासाठी हार मानू नका 
हिंमत करून प्रेम मिळवणं जमत नसेल 
तर क्षणिक प्रेम कुणावर करू नका....

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  one sided love quotes sad for him

Khan

Unknown Person

Satyajit

promzy Kulz

shraddha

loader
Home
Explore
Events
Notification
Profile