Nojoto: Largest Storytelling Platform

New निश्चय प्रेम प्रतीति ते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about निश्चय प्रेम प्रतीति ते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निश्चय प्रेम प्रतीति ते.

    PopularLatestVideo

Sunil Zarikar

प्रेम दिल्यानंतर ते परत मिळावे म्हणून ते प्रेम करायचे नसते

read more
प्रेम दिल्यानंतर ते परत मिळावे
म्हणून ते प्रेम करायचे नसते,
नाही मिळाले ते परत तरी आपण मात्र त्याच्या भावनाना जपायचे असते,
दुखवले कितीही कोणीही तरी हसून परत समोर जायचे असते,
कुठलीही अपेक्षा न ठेवता देत राहिल्याने
प्रत्येकवेळी ते प्रेम वाढतच असते,
म्हणूनच नाही मिळाले परत तरी
निस्वार्थ प्रेमाच्या स्वप्नात स्वतःला हरवायचेअसते... प्रेम दिल्यानंतर ते परत मिळावे
म्हणून ते प्रेम करायचे नसते

अल्पेश सोलकर

हो..ते माझच..प्रेम होत...!

read more
हो ..ते माझच प्रेम होत...
मन फिरून फिरून तिथेच येत होत..!
माझे डोळे तिच्या काजलभर डोळ्यांना..
 "मिचकावू " पाहत होते...
पण .. गंमत अशी की ...तिने मिळवली नजर..की
माझे डोळे पापणीच्या पाठी लपत होते... हो..ते माझच..प्रेम होत...!

Dr. Ranjeet Kumar

प्रेम में क्या "निश्चय" लिए गोपाल सिंह नेपाली! #कविता

read more
mute video

कवी दिपक सोनवणे

निश्चय

read more
मनाचा निश्चय जर ठाम असेल ना 
तेव्हा रात्र काय आणि दिवस काय 
आपले काहीच बिघडवू 
शकत नाही निश्चय

Dr Mahesh Kumar White

mute video

गौरव गोरखपुरी

निश्चय

read more
निश्चय

मैंने कुछ भला ना करने का निश्चय कर लिया है।
मैंने मेरे मन पर विजय कर लिया है ।।

 कोई कुंठा-क्रोध-कामना नहीं अब।
 कोई प्रेम -निष्ठा- वासना नहीं अब ।
मैंने सारे रिश्तों पर फतह कर लिया है।।

तेरे एहसास को एहसास ना करने के लिए,
मैंने बीती बातो को बेवजह , वजह कर लिया है।।। निश्चय

shiva

"निश्चय"

ना जीने से ,ना मरने से
ना तन्हा तन्हा चलने से
ना रोने से ,ना हसने से 
ना मुस्कुराते थकने से
ना काली काली रातों से 
ना ऊंच नीच की बातों से
ना व्यस्त घनेरी सड़को से
ना उन अंजाने से हाथों से
ना सहज सुनहरे ख्वाबो से
ना नमन प्रकार आदाबों से
ना उस भोले से चेहरे से
ना लकीरों के पहरे से
ना चढ़ती फूलती सांसो से
ना थक जाती उन आसों से
ना जीवन की मोंजों से
संघर्ष मे फटते मौजो से
घिस घिस कर श्याही कलमो की, 
कागज उधार पर लगता है
हाँ व्यर्थ श्रृंगार पर लगता है, 
ना तुम जानो, ना मै जानू
अब कुछ बेघर नहीं लगता है
 मुझको डर नहीं लगता है
ना इनसे डर नहीं लगता है....... 

             -shiva #निश्चय

shiv tomer

तैरने भर से कहां समन्दर पार होता है,
जीतेगा वहीं जो डूबने को तैयार होता है, #निश्चय

follow your heart# megha sen

mute video

Krishna

प्रेम करन सोपं नसतं हे ते केल्यावरच कळत......

read more
नाही ग, तुझी आठवण नाही येत मला.....
फक्त करमत नाही तुझ्याशिवाय.... प्रेम करन सोपं नसतं हे ते केल्यावरच कळत......
loader
Home
Explore
Events
Notification
Profile