Find the Latest Status about सोसला वारा मी mp3 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सोसला वारा मी mp3.
Jaymala Bharkade
White हे देवा पाहशी तू का असा ? जगण्याचं तू का अंत घेशी ? प्रार्थना करते मी जीव ओतूनी तुजपाशी सरू दे तिमिर हा मोकळ्या होऊ दे वाटा मिळू दे प्रकाशाच्या वाटा मिळू दे जगण्याला अर्थ ©Jaymala Bharkade #Shiva भक्ति गाना mp3
#Shiva भक्ति गाना mp3
read moreYP Technical study and entertainment
White fall in eyes ©YP Technical study and entertainment #sad_quotes भक्ति गाना mp3
#sad_quotes भक्ति गाना mp3
read moreशब्दवेडा किशोर
White #मी.. शब्दवेडा किशोर भावबंधनाच्या या पाशातून मिळवणार लवकर मुक्ती मी सुखस्वप्नांची चव चाखण्या घेईन नवा जन्म मी इतरांना रित्या ओंजळीने सदा सुखं वाटली अन् त्यांची दुषणं अन् टोमण्यांची ओझी नित्यनियमाने हसत हसत वाहिली मी नवा जन्म घेईन तेव्हा सुद्धा असाच मनमौजी असणार मी एक शापित जोकर ही माझी ओळख तेव्हाही मोठ्या अभिमानाने जपणार मी ©शब्दवेडा किशोर #मी