Nojoto: Largest Storytelling Platform

Best वारा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वारा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about वाराणसी न्यूज़ आज का, वाराणसी का घटना, सोसाट्याचा वारा meaning in english, वारा दिन, वाराणसी न्यूज़ इन हिंदी,

  • 14 Followers
  • 19 Stories
    PopularLatestVideo

Shankar Kamble

साचलेले बरेचं काही
खोल मनाच्या गूढ तळाशी
गाठ उकलण्या सैल धागे
सोड मौन तू बोल स्वतःशी..

काजळ काळे भरले अंबर
अवचित आली वळीवाची सर
जीर्ण पानगळ त्यागून आता
नवलाईचा फुलू दे मोहर..

द्यूत रंगले मनःपटलावर
मनाजोगते दान पडेना
चितारलेले चित्र देखणे
कुठे हरवले?का सापडेना?

नजरेला दे नजर तुझ्या तू
दर्पणात निरखून स्वतःला
घे भरूनी पोलाद मनगटी
चेतवून बघ सामर्थ्याला..

पाझरते बघ एकसारखी
अथांग थरथर स्पंदनाची
तख्त पालथे निशाण फडके
आव्हान ,गर्जना दे बंडाची..

©Shankar Kamble #SunSet #मन #तळ #बोला #मोकळे #आकाश #स्वातंत्र्य #पंख #वारा

Kunal Salve

तुला आठवत असतो मी दिवस रात्र 
आठवणीत तु माझी होऊन जातेस 
सुरू असतं शब्दाचं ओठी येण्याचं सत्र 
येतेस जेव्हा ऐकायला तेव्हा ऊन,वारा भासतेस  ! #आठवण 
#ती 
#ऊन #वारा 
#मराठी

Kunal Salve

पाऊस पडत होता मुसळधार 
वाराही बेभान बेभरोश्याचा होता 
एका छत्रीत दोघेजण घट्ट मिठीत 
आणि त्याला देखावा तो पाहवत नव्हता ! 💑🤗 #पाऊस #वारा #छत्री

Kunal Salve

नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात. आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात. आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय. तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा वारा वाहतांना दिसेल,मग त्या वार्यात आपण पण वाहुयात. आजच्या विषयावर प्रेमकविता करुयात. आजचा विषय आहे प्रेमाचा वारा...

read more
कालचे ते क्षण आज आठवावे
पुन्हा तुझ्यात मी हरवून जावे
प्रेमाचा वारा बेधुंद राहील 
तू आणि मी त्यात बेभान व्हावे 

आज मी तुला नव्यानं जाणवावे
बोलणं नसेल तर सारं नजरेनं बोलावे 
नको परत दुरावा  आपल्यात कधी 
जरा तू जरा मी असं नातं अतूट जपावे

बोलता तू तुला मी न्याहळत राहावे
सुंदरतेत भर तुझ्या केसांनी विसकटावे
तुझ्या सौंदर्याची तारीफ मी करता
शब्दांनी माझ्या तुझ्यात तल्लीन व्हावेे
 नमस्कार लेखकानों💕
सुप्रभात.
आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात.
आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय.
तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा वारा वाहतांना दिसेल,मग त्या वार्यात आपण पण वाहुयात.
आजच्या विषयावर प्रेमकविता करुयात.
आजचा विषय आहे
प्रेमाचा वारा...

Sujata Darekar

नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात. आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात. आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय. तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा वारा वाहतांना दिसेल,मग त्या वार्यात आपण पण वाहुयात. आजच्या विषयावर प्रेमकविता करुयात. आजचा विषय आहे प्रेमाचा वारा... #Collab #MarathiKavita #yqtaai #marathiquotes

read more
भिनलाय हा वारा
अंगा येई शिरशिरी
प्रीत गुलाल उधळून
चित्ती होई बावरी

मधुर स्वर कोकिळेचे
कुठून पडतेय कानी
हृदयातून स्फुरू लागली
मिलनाची गोड गाणी

अंबर आणि धरा ही
डोलती आज मजसवे
काळजास स्पर्शती
सर्द हवेचे गुलाबी थवे

तपतेय ही काया जणू
आस तुझी लागे जीवा
एक होऊनी दरवळ होऊ
उषेःचा लावू दीप नवा नमस्कार लेखकानों💕
सुप्रभात.
आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात.
आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय.
तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा वारा वाहतांना दिसेल,मग त्या वार्यात आपण पण वाहुयात.
आजच्या विषयावर प्रेमकविता करुयात.
आजचा विषय आहे
प्रेमाचा वारा...

Ekta Gour

नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात. आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात. आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय. तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा वारा वाहतांना दिसेल,मग त्या वार्यात आपण पण वाहुयात. आजच्या विषयावर प्रेमकविता करुयात. आजचा विषय आहे प्रेमाचा वारा... #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes

read more
माझ्या सारखा वेडा हा वारा
वाहतो राहतो रात्र दिवस,
घेतो राहतो तारेचा सोबती सहवास,

करतो आम्हाला इंशारा हा वारा,
स्वःताला तुम्ही सावरा,
माझ्याशी नका घाबरा,
मी पण तुमच्या सारखा बावरा,


 नमस्कार लेखकानों💕
सुप्रभात.
आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात.
आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय.
तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा वारा वाहतांना दिसेल,मग त्या वार्यात आपण पण वाहुयात.
आजच्या विषयावर प्रेमकविता करुयात.
आजचा विषय आहे
प्रेमाचा वारा...

Vinod Umratkar

नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात. आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात. आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय. तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा वारा वाहतांना दिसेल,मग त्या वार्यात आपण पण वाहुयात. आजच्या विषयावर प्रेमकविता करुयात. आजचा विषय आहे प्रेमाचा वारा... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
प्रेमाचे वारे ते ।
वाहिले न कधी।
सखे तुझ्या मनी।
                      माझ्यासाठी।।

सोसाट्याचे वारे।
वाहे माझ्या मनी।
मी ग तुझा प्रेमी।
                     जन्मोजन्मी।। नमस्कार लेखकानों💕
सुप्रभात.
आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात.
आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय.
तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा वारा वाहतांना दिसेल,मग त्या वार्यात आपण पण वाहुयात.
आजच्या विषयावर प्रेमकविता करुयात.
आजचा विषय आहे
प्रेमाचा वारा...

Nagvendra Sharma( Raghu)

#कागज खाली दे रहा हुँ, भरकर तुम्हें बताना है, #हिम्मत रुपी #कलम उठाकर #वारा करते जाना है, #गणपति है सरे-वरक* पर, #कृष्ण तुम्हारे साथ है, ना डरना है ना झुकना है, मालिनी* का तुम पर हाथ है । सरे-वरक=Book cover मालिनी=माँ सरस्वती #Happybirthdayjhalli #nagvendrasharma

read more
कागज खाली दे रहा हुँ, भरकर तुम्हें बताना है,
हिम्मत रुपी कलम उठाकर वार करते जाना है,
गणपति है सरे-वरक* पर, कृष्ण तुम्हारे साथ है,
ना डरना है ना झुकना है, मालिनी* का तुम पर हाथ है । #कागज खाली दे रहा हुँ, भरकर तुम्हें बताना है,
#हिम्मत रुपी #कलम उठाकर #वारा करते जाना है,
#गणपति है सरे-वरक* पर, #कृष्ण तुम्हारे साथ है,
ना डरना है ना झुकना है, मालिनी* का तुम पर हाथ है ।

सरे-वरक=Book cover
मालिनी=माँ सरस्वती
#Happybirthdayjhalli #nagvendrasharma

Sanjay Gurav

mute video

Nikesh Bharane

मी गुंतलो तुझ्यात... Image use for background was my painting. https://www.instagram.com/nikesh.bharane/ #yqbaba #yqmarathi #poetryandart #मराठीकविता #वारा #QuotesOfNikesh

read more
आज का कुणास ठाऊक ती मला वेगळीच भासली.
तिचे ते माने पर्यंतचे केस आज मोकळे सोडले होते.
हळुवार वाऱ्याने ते तिच्या चेहऱ्यावरून उडत होते,
तिच्या सौंदर्याचं एक वेगळच रूप ते घडवत होतं. 
ती हसत होती आणि तो आवाज माझ्या कानाला धुंद
करून जात होत.
वाऱ्या बरोबर उडणाऱ्या केसाच्या व्यतिरिक्त दिसत
होते ते फक्त तिचे डोळे. 
मी मात्र फक्त बघत होतो. 
हळूवारपणे मी तिच्या नयनात गुंग होत होतो, 
स्वतः चं भान विसरून मी तिच्यात गुंतत होतो. मी गुंतलो तुझ्यात...


Image use for background was my painting.
https://www.instagram.com/nikesh.bharane/

#yqbaba
#yqmarathi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile