Nojoto: Largest Storytelling Platform

New निसर्गाचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about निसर्गाचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निसर्गाचे.

    PopularLatestVideo

पद्मवैखरी

ग़़़़उूएऐऐओ #निसर्गाचे_कैदी

Rohit Saw

निसर्गाचे नियम #findingyourself

read more
जर तुम्हाला  कधीही कोणीही तुमच्या मन दुखावलेले आहेत तर.... 
निराश होऊ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे. 
बोलतात ना ज्या झाडांवर गोंड फळ असतात त्याच
झाडावर लोक जास्त दगड मारतात.... 
 
याच निसर्गाच्या नियम आहे. निसर्गाचे नियम

#findingyourself

कवी - के. गणेश

निसर्गाचे रंग

read more
निसर्गाचे मुळ रंग
माणूस खोडत आलाय,
अन् मनावर दुःखाचे
ओरखडे ओढत आलाय.!

@kganesh निसर्गाचे रंग

Prerana Jalgaonkar

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे निसर्गाचे वरदान... निसर्गाचेवरदान चला तर मग लिहूया. collab yqtaai YourQuoteAndMine Col

read more
निसर्गाचं वरदान असतं
सप्तरंगी इंद्रधनुष्य...
मनसोक्त जगलं की 
चिमुकलं वाटतं आयुष्य...
--प्रेरणा  प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
निसर्गाचे वरदान...
#निसर्गाचेवरदान

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Col

gauri kulkarni

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे निसर्गाचे वरदान... #निसर्गाचेवरदान चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Col

read more
निसर्गाचे वरदान घेण्यासाठी 
माणसाचे हात नाहीत सक्षम,
निसर्ग आहे तर माणूस आहे, 
माणसांमुळे निसर्ग आहे, 
असा आहे माणसाला भ्रम... प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
निसर्गाचे वरदान...
#निसर्गाचेवरदान

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Col

Prerana Jalgaonkar

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे निसर्गाचे वरदान... निसर्गाचेवरदान चला तर मग लिहूया. collab yqtaai YourQuoteAndMine Col

read more
निसर्गाचं वरदान असतं
सप्तरंगी इंद्रधनुष्य...
मनसोक्त जगलं की 
चिमुकलं वाटतं आयुष्य...
--प्रेरणा  प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
निसर्गाचे वरदान...
#निसर्गाचेवरदान

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Col

जीवन पाटील

भान निसर्गाचे ठेवा झाडं एकतरी लावून! ही कविता आवडल्यास नक्की शेयर करा. धन्यवाद! #poem

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कधी कधी निसर्ग... #कधीकधीनिसर्ग चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
हल्ली केव्हाही पाऊस पडतो,केव्हाही ऊन पडतो,
हिवाळा तर जसा नाहीसाच झाला आहे.
जसे जसे ऋतु बदलत जातात,
तसे तसे निसर्गाचे चक्रे ही फिरत राहतात.
सध्या निसर्ग चक्रे समजण्या पलीकडचे झाले आहे.
कारण निसर्गावर माणसाचे राज्य झाले आहे.
जिकडे पाहवे तिकडे निसर्गाचे वहिवाट चालू आहे,
जंगल च्या जंगल कापले जात आहे.
वातावरण सुरक्षित राहण्यासाठी निसर्ग व्यवस्थित असायला हवा,
पण हल्ली निसर्ग कुठे दिसेनासा झाला आहे.
भरमसाठ वाहनांच्या आणि मोठ्या कंपनीच्या प्रदूषणामुळे,
निसर्ग पूर्णता लोप पावत चालला आहे.
ह्या अशा एक ना अनेक कारणांमुळे
कधी कधी  निसर्ग ही विचित्रपणे वागायला लागला आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कधी कधी निसर्ग...
#कधीकधीनिसर्ग

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे निसर्ग हा.. #निसर्गहा चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
निसर्ग हा खरा सोबती आपला,
कायम राहिलो पाहिजेत ह्याच्या सोबतीला.
दऱ्या डोंगरातून,झाडाझुडपातून साद घालीतो हा,
सुंदर,स्वच्छ,निरोगी हवा असल्यास ह्याच्याकडे पहा.
वाढत चालले आहे सिमेंटचे जंगल,निसर्ग मात्र कमी होत आहे,
महामार्ग सुखकर प्रवासाच्या नावाखाली निसर्गाची कत्तल होत आहे.
वाचवायला हवे ह्या निसर्गाला,योग्य ह्याचे आपण जतन करायला हवे,
निसर्गाचे वैरी आहेत जे अशा जंगल तोड्यांना मात्र विरोध करायला हवे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
निसर्ग हा..

#निसर्गहा

चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे निसर्ग चक्र.. #निसर्गचक्र चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ऊन लागणे,वारा येणे,पाऊस पडणे,
फुलं बहरने,पाने गळणे,पूर येणे,वादळ येणे,
वातावरणात बदल होणे हे सर्व निसर्ग चक्र आहे.
जसे जसे ऋतु बदलत जातात,तसे तसे
वातावरणातील निसर्गाचे चक्रे ही फिरत राहतात.
पूर्वी सर्व सुरळीत निसर्गचक्रे फिरायची,
आता मात्र निसर्ग केव्हाही आपले चक्र फिरवत असतो,
त्याला ऋतू ची गरजच नाही राहिली.
केव्हाही पाऊस पडणे,केव्हाही ऊन पडणे,हिवाळा तर जसा नाहीसाच झाला.
ह्या सर्वांचे चक्रे समजण्या पलीकडचे झाले आहे.
निसर्गावर जसे माणसाचे राज्य झाले आहे.
वातावरण सुरक्षित राहण्यासाठी निसर्ग व्यवस्थित असायला हवा,
पण हल्ली निसर्ग कुठे दिसेनासा झाला.
जिकडे पाहावे तिकडे निसर्गाचे वहिवाट चालू आहे,
जंगल च्या जंगल कापले जाते,भरमसाठ वाहनांच्या 
आणि मोठ्या मोठ्या कंपनीच्या प्रदूषणामुळे 
निसर्ग पूर्णता लोप पावत चालला आहे.
ह्या अशा अनेक कारणांमुळे सध्या निसर्गचक्रे 
विचित्रपणे फिरायला लागले आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
निसर्ग चक्र..
#निसर्गचक्र
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
हा विषय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile