Nojoto: Largest Storytelling Platform

New शोधक Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शोधक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शोधक.

Related Stories

    PopularLatestVideo

DEVENDRA KUMAR

# मैं शोधकर्ता हूँ #कविता

read more
मैं शोधकर्ता हूँ

मैं शोधकर्ता हूँ, कृपया मुझे शोध करने दो, 
सभी समस्याओं का, मुझे बोध करने दो ।
ऐसा लगता है, सभी मुश्किलों का सामना कर लेंगे हम, 
लेकिन जो चीज़ें गलत हैं, मुझे उनका विरोध करने दो ।

है बात ये बहुत पुरानी, जो बरसों से मुझे है खल रही, 
आज वही हमारे सामने, समस्या बनकर है उछल रही ।
मैं इस समस्या के निवारण हेतु, सभी संभव प्रयत्न कर रहा हूँ, 
मैं इस समस्या की जटिलता को, खास तौर पर हल कर रहा हूँ ।

ऐसी समस्याओं से लड़ने के लिए, हमें हौंसले की जरूरत है, 
इसमें हम सभी के दृढ़ निश्चय और योगदान की भी जरूरत है ।
चाहे कैसी भी गंभीर समस्या हो, उसका हमें मिलकर सामना करना है, 
हर कठिन परिस्तिथि में भी हमें, जीत को अवश्य हाँसिल करना है ।

मन में जिसके जागरुकता हो और हृदय हो उत्साह से भरा हुआ, 
ऐसा इंसान कभी नहीं हारता, चाहे हो समस्याओं से घिरा हुआ ।
मैं ऐसे सभी लोगों का समर्थन करता हूँ, जिनमें आत्मविश्वास भरा है, 
ऐसी कठिन समस्याओं से लड़ने हेतु, जिन्होंने खुद आगे पाँव धरा है ।


- Devendra Kumar (देवेंद्र कुमार) # मैं शोधकर्ता हूँ

DEVENDRA KUMAR

# मैं शोधकर्ता हूँ #कविता

read more
mute video

Atul waghade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शोध कवितेत... #शोधकवितेत चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
शोध कवितेत 
जगण्याची इच्छा
लढण्याचे बळ
सभोवतालचे सौंदर्य
जगाचे दुःख
भुकेलेले पोट
मायेची ममता
दुसऱ्यासाठी जगणे..

-Atulwaghade



— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शोध कवितेत...
#शोधकवितेत

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Atul Waghade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शोध कवितेत... #शोधकवितेत चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
शोध कवितेत 
जगण्याची इच्छा
लढण्याचे बळ
सभोवतालचे सौंदर्य
जगाचे दुःख
भुकेलेले पोट
मायेची ममता
दुसऱ्यासाठी जगणे..

-Atulwaghade



— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शोध कवितेत...
#शोधकवितेत

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

chandani

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शोध कवितेत... #शोधकवितेत चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
कस्तूरी सम  दरवळतोय तूझ्या आठवांचा सूगंध....
शोध कवितेत,
भावनेच्या साधने मध्ये तूझे माझे गूंतलेले शब्द....
शोध कवितेत,
मनाच्या क्षितिजावर व्यापता  न येणारे अस्तित्व तूझे...
शोध कवितेत,
 माझ्या  मनातल्या गाभाऱ्यातले तूझे गूंजन...

 

— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शोध कवितेत...
#शोधकवितेत

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Madhumati Kinikar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शोध कवितेत... शोधकवितेत चला तर मग लिहूया. collab yqtaai

read more
शोध कवितेत 
मी सापडेल तुला.
थोडीफार तशीच 
जशी पूर्वीचीच चंचला.

शब्दात भेटेल मी 
आजही वाहत्या पाण्यासारखी. 
पकडू शकतो का बघ 
तोच लपंडाव पुन्हा खेळूनी. 

तेच नयन माझे 
भाव मात्र संपलेले.
हात ही तेच 
आता कामाने खडबडलेले.

एकदा वाचून तरी बघ 
डोळे मात्र कोरडे यावे ठेवता. 
शब्द धुरकट झाले की 
पुन्हा अर्धवट सोडून जाशील कविता. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शोध कवितेत...
#शोधकवितेत

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

MANISA ASTROLOGER

तिसरा अध्याय जानिए वास्तु दोष क्या है और स्वास्थ्य सबंधित वास्तु दोष से जुड़ी और भी बाते मनीसा ज्योतिष आचार्य एवं वास्तु शोधकर्ता के साथ ht #Knowledge #manisaastrologerdelhi

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शोध कवितेत... #शोधकवितेत चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
शोध कवितेत माझ्या,तुझ्यासाठी असलेल्या भावना,
जरी न बोललो,वाचून समज काय आहे माझ्या मना.
सांगता न आले जे,ते सर्व शब्दात मांडले,
प्रेम माझे तुझ्यावरचे,कवितेत उतरविले.
संबोधतो काय तुला,तुझ्यासाठी काय मनात असते,
वाच कवितेत माझ्या,मला तुझी किती गरज भासते.
तसे पाहता तू नेहमीच माझ्या हृदयी असते,
इतकी सुंदर तू,की परी बनून माझ्या कवितेत वसते.— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शोध कवितेत...
#शोधकवितेत

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Pt. Satyam Sharma

सभी बंधुओ को मेरा प्रणाम जय श्री राम मित्रो सभी को ज्ञात है कि यह समय बहुत ही भयावह है सम्पूर्ण विश्व के लिए जिससे भारत भूमि भी अछूती नहीं ह #कविता #corona

read more
mute video

vishnu prabhakar singh

हिंदी मेरा पहला प्यार! प्रिय हिंदी, प्रेम! कैसी हो?बदल रही हो या नहीं? मैं ठीक हूँ। आज हिंदी दिवस है। #yqbaba #letter #yqdidi #हिन्दी #हिंदीदिवस #विप्रणु

read more
प्रिय हिंदी,
प्रेम!
कैसी हो?बदल रही हो या नहीं?
मैं ठीक हूँ।
आज हिंदी दिवस है।
हमेशा के भांति आज 'हिंदी दिवस' पर विशेष उत्साह है।
वर्तमान में तुम्हारे अनुकूल हवा है।बहुत सराही जा रही हो,तुम।
मैं भी तुम्हारा रस-ग्रहण करता हूँ।
वैसे तो आधिकारिक चाल-चलन में तुम्हारे प्रति व्यवस्थित शाखा है(मैं तुम्हें बता दूँ ,मेरे जैसे लोग,दिवाने)जहाँ अधिकारी गण तुम्हें जीते हैं!
हिंदी,तुम्हारी और संस्कृत की,
एक सक्रिय भारतीय मंत्री प्रथम 
एवं पाठक 
एवं शोधक, 
जो अचिंतित रूप में तुम्हारी प्रेम में तत्सम कथन करती थीं,
उनका देहांत हो चूका है।
"देह का अंत"
आज हिंदी दिवस मना रहा हूँ।
तुम्हारी कौन सी वर्षगाँठ है?
अब पत्र समाप्त करता हूँ।कविता भी लिखनी है।
यहाँ भोजपुर में सब मंगल है।
अपनी ध्वन्यात्मकता का ध्यान रखना।
तुम्हारा,
कनक-कंचन
#हिंदीदिवस
उपलेख:-हमारे वर्तमान प्रचलित प्रतीक दृश्य भेंट स्वरूप : ) 
💜❤️💕💖😂✍️👌👍👎👌🤘🙏😇😀
 हिंदी मेरा पहला प्यार!


प्रिय हिंदी,
प्रेम!
कैसी हो?बदल रही हो या नहीं?
मैं ठीक हूँ।
आज हिंदी दिवस है।
loader
Home
Explore
Events
Notification
Profile