Nojoto: Largest Storytelling Platform

New म्हणेल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about म्हणेल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, म्हणेल.

    PopularLatestVideo

shailesh mane

मी आता जसा आहे तसा मला Accept करणारी, मुलगी पाहिजे. नाहीतर Successful झाल्यावर.. कोणी पण हो म्हणेल… #nojotophoto #कॉमेडी

read more
 मी आता जसा आहे तसा
मला Accept करणारी,
मुलगी पाहिजे. नाहीतर
Successful झाल्यावर..
कोणी पण हो म्हणेल…

Kamlesh Gupta

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे समाज काय म्हणेल? हा विषय Deepa Shalmon यांचा आहे. #समाज२ चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
हे विचार करत-करत,
मी कधीही घरातून बाहेर निघून,
माझे स्वप्न जगले नाही। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
समाज काय म्हणेल?

हा विषय Deepa Shalmon यांचा आहे.
#समाज२

चला तर मग लिहूया.

Manasi Ghatge

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे समाज काय म्हणेल? हा विषय Deepa Shalmon यांचा आहे. #समाज२ चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अर्धी प्रगती इथेच खुंठून जाते की लोक काय म्हणतील समाज काय म्हणेल कटू आहे पण सत्य आहे  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
समाज काय म्हणेल?

हा विषय Deepa Shalmon यांचा आहे.
#समाज२

चला तर मग लिहूया.

Kamlesh Gupta

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे समाज काय म्हणेल? हा विषय Deepa Shalmon यांचा आहे. #समाज२ चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
हे विचार करत-करत,
मी कधीही घरातून बाहेर निघून,
माझे स्वप्न जगले नाही। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
समाज काय म्हणेल?

हा विषय Deepa Shalmon यांचा आहे.
#समाज२

चला तर मग लिहूया.

Sarita Prashant Gokhale

२४/१/२०२२ वृत्त--जलौघवेगा लगावली--लगालगागा,लगालगाग नकोस घेऊ उधार दर्जा असो कसाही सुमार दर्जा #BIGG_BOSS #मराठीशायरी

read more
Bigg Boss Chahte Hain 

वृत्त--जलौघवेगा

लगावली--लगालगागा,लगालगाग

नकोस घेऊ उधार दर्जा
असो कसाही सुमार दर्जा

असेल ज्याच्या मनात खोटे
नको करू तो स्विकार दर्जा

खिशात नाणे असेल वाजत
तिथेच जातो हुशार दर्जा

नशेत पैसा म्हणेल ऐसा
कसा तुझा वाढणार दर्जा..?

प्रपंच सुंदर लयास जातो
मिळेल कैसा अपार दर्जा

स्मिता राजू ढोनसळे

©Smita Raju Dhonsale २४/१/२०२२

वृत्त--जलौघवेगा

लगावली--लगालगागा,लगालगाग

नकोस घेऊ उधार दर्जा
असो कसाही सुमार दर्जा

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जगाचा विचार.... #जगाचाविचार हा विषय Aliksha Ugale यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कुठलेही वेगळे काम करताना,
जगाचा विचार करावा लागतो.
जग काय म्हणेल ह्या विचारात,
मनाला आवर घालावं लागतं.
राहते इच्छा अपूर्ण जी मनात असते
जगाचा विचार करून मन मरत राहते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

जगाचा विचार....
#जगाचाविचार
हा विषय
Aliksha Ugale यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे एक लेखक कोण असतो? #एकलेखक चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा आणि काळजी घ्या. आजची वेळ आहे #YourQuoteAndMine

read more
एक लेखक कोण असतो?
काय असतो नि कसा असतो?
हा प्रश्नच निरर्थक ठरतो
जेव्हा एक लेखक काही लिहीत असतो.
लेखक मुळात एक अशी व्यक्ती असते
ज्या विषयावर लिहायचे आहे
त्या विषयातील प्रत्येक पात्र
त्याने स्वतःत उतरविले असते.
मी म्हणेल,लेखक एक गोताखोर असतो,
जो विषयाच्या अथांग सागराच्या तळाशी जातो,
आणि विचारांच्या शिंपळ्यातुनी,
अनमोल असे मोती रुपी शब्द घेउनी येतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
एक लेखक कोण असतो?
#एकलेखक
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा आणि काळजी घ्या.
आजची वेळ आहे

electrovalent vishal Vardhamane

अशीच आहे ती अशीच आहे ती .. परक्यांनाही आपलसं करणारी , आपल्यांना काळजाशी धरणारी .. पोटभर जेवूनही उपाशी म्हणणारी , दुसऱ्याच्या सुख

read more
अशीच आहे ती 
  अशीच आहे ती ..
  परक्यांनाही आपलसं करणारी ,
  आपल्यांना काळजाशी धरणारी ..
  पोटभर जेवूनही उपाशी म्हणणारी ,
  दुसऱ्याच्या  सुख

sandy

माझी आठवण मुसळधार पाऊस खिडकित उभं राहून पहा बघ माझी आठवण येते का? हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी, इवलसं तळं पिउन टाक , बघ माझी आठवण य #story #nojotophoto

read more
 माझी आठवण
मुसळधार पाऊस खिडकित उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?
हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी, इवलसं तळं
पिउन टाक ,
बघ माझी आठवण य

Chhaya Devi

लोकं काय म्हणतील हे जे वाक्य आहे, हे एव्हढे फेमस आहे, कि लोकं मर्यादाच विसरले आहेत वास्तविक हे वाक्या चांगल्या गोष्टी साठी म्हटले गेले आहे, #Quote #Motivation #Inspiration

read more
लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका. कारण आपले आयुष्य आपल्याला जगायचे आहे, लोकांना नाही.

हे वाक्य कशासाठी वापरावे हे लोकांना कळलेच नाही व त्याचा दुर उपयोग करायला लागलेत. लोकं काय म्हणतील हे जे वाक्य आहे, हे एव्हढे फेमस आहे, कि लोकं मर्यादाच विसरले आहेत
वास्तविक हे वाक्या चांगल्या गोष्टी साठी म्हटले 
गेले आहे,
loader
Home
Explore
Events
Notification
Profile