Find the Latest Status about केल्याने देशाटन पंडित मैत्री from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, केल्याने देशाटन पंडित मैत्री.
Mayuri Bhosale
White मैत्री 👭 मैत्री हा शब्द बरच सांगून जातो मनी, 💁 पाने, फुले ,झाडे सारे एकत्र मिळे जसे वनी. 🪻🌹🌴 असे त्यात नात्यांचा एक गोड आस्वाद, 🙂 ते नाते टिकवताना घ्यावी लागते सगळ्यांचीच दाद. 🤝 हा एक सुंदर आयुष्यातील प्रवास, 🛣️ सगळ्यांसाठी असतो तो क्षणच खास.🎊🎉 शब्द नसे पुरेसे असा हा रेशमी बंध,🎀 मातीमध्ये दरवळतो मोहक सुगंध.🤗 येथील बरेच मध्ये काटे आणि कुटे, 🤼⚔️ तरीही तोडू फोडू नकोस त्याला तू फाटे. 🙅 किती सहज सोपे आणि सरळ या नात्याच्या वाटा, 🛤️ दूर पसरती वाऱ्या संगे समुद्राच्या जशा लाटा. 🌊 सोप्या भाषेत सांगायचे तर मैत्री ही मैत्री असते, 👭 त्या नात्यात कोणतीच अट नसते.🙅 नको नजर लागावी कुणाचीच या सुंदर नात्याला, 🧿 जन्मोजन्मी ही सर्वांना मिळून जाऊ देत ती पुढे अनंताला.🙏 ©Mayuri Bhosale #मैत्री
गोरक्ष अशोक उंबरकर
White मित्रांच्या मैत्रिबद्दल मी काय बोलावं.. हरामखोर साले इतकचं मी सांगावं.. मैत्रीच्या कहाण्या आठवत बसावं.. आठवताना गालावर हसू अलगद उमटावं.. काही काही क्षणांना साठवत ठेवावं.. उरलेल्या श्वासा सोबत जगत राहावं.. हरामखोर साल्यांच मैत्रीपूर्ण जग असावं.. मैत्रीच्या या जगात एकदा तरी जगावं.. ©गोरक्ष अशोक उंबरकर मैत्री
मैत्री
read more