Find the Latest Status about हात गाणं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हात गाणं.
Sanjay Shinde
माझ्या मनातली तू आयूष्यातली तू अतूट प्रेमाच्या नात्याची जोड तू माझ्या मनातली...||ध्रु|| तुझ्या माझ्या प्रेमाचं एक नवं घर जीवनाला येई ताजा बहर. देशील का मला आयुष्यभराची साथ गं माझ्या सखे तू...||१|| आणखीच काय मागावं मनातलं सगळं कानात सांगावं. सुख दुःखाच्या आठवणींत माझ्या सोबतीला गं राहावं तू...||२|| माझ्या मनाला तुझ्या मनाची साथ देऊनी हातात हात. सांग होशील का साजणी गं माझ्या हृदयातली तू...||३|| ©Sanjay Shinde #Light माझ्या मनातली तू (गाणं)
somnath gawade
सृजनांचे ते हात गोजिरे निर्मितीचे त्यांना फुटती धुमारे.. नवप्रतिभेचा त्यांना सदैव ध्यास अशा सहहृदयीचा राहो सदा सहवास #हात
somnath gawade
तू हात दिला होता हातात काही नसताना कसे विसरेल तुला आता खूप काही असताना #हात
somnath gawade
अनुकूल परिस्थिती पाहून एखादीचा 'हात' तिच्या घरच्यांकडे मागावा; नाहीतर 'हातपाय' गळ्यात पडायला वेळ लागणार नाही.🤣😂😆😁 #हात
YATRI यात्री
जिन्दगीको हात हुदैन,तर कहिले काहि येस्तो थपड हान्दिन्छ्न नि जिन्दगी भर याद हुन्छ, ❣️यात्री0🌹 #हात