Best हात Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best हात Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutहातिमताई का, हाताने कर, घरातून निघताना हात करते, मदतीचा हात कविता, घेऊन या हातात हात,

  • 52 Followers
  • 107 Stories

Kailas Tidke

एक मौका है अब भी 
लौट के वापस आ जाना .../
थाम लिये हम ने किसी का हाथ
तो बाद मे न पछताना.../

©Kailas Tidke #मोका #हात #प्यार

Pallavi Phadnis

read more
कधी हात सुटून 
गेले कळलेच नाही,चालता 
चालता सावरत होतास उगाच
कधी माझे भार उचलत होतास,
माझ्या आयुष्यात तुझाच पहिला 
आणि  शाश्वत स्पर्श एक प्रेमळ 
धाक आणि त्याच हातांची प्रेमाची 
भरली ओंजळ, ती ओंजळ कधी 
रिकामी झालीच नाही,जादूगाराने 
आपल्यामागण्या पूर्ण कराव्यात 
तशीस्वप्ने पूर्ण करत होतास, आणि
स्वतःचे मन मारून ,आमचे मन
भरत होतास,तू जेंव्हा जेंव्हा 
यायचास तेंव्हा किती घर भरून
जायचे,तू जाताना मात्र मी वाहून
जायचे,तू आलास कायमचा तेंव्हा
किती आनंद झाला होता,पण
नंतर कळले तू तर मृत्यूचा फतवा
समवेत घेऊन आला होतास
तू जवळ असूनही ,दूर जाण्याची
मनात एक कायम भीती 
आता डोळ्यांच्या पाण्यात 
धुरकटलेली विझणारी
 दिसत होती नाती
तू माझा बाबा म्हणून आलास 
आणि स्वतः मात्र देव होवून गेलास
तू जाताना किती गळा दाटला होता
आता तुझा नी माझा ऋणानुबंध 
अलगद निसटला होता ,
तुझा शेवटचा हात माझ्या गालावर
फिरला आणि तुला पाहतानाच 
मी हुंदका गिळला,आता तू फिरून 
येऊ नकोस ,सवय झालीय मला 
आता विनाधार जगण्याची
फक्त मी जेव्हा येईल तेव्हा ,मला तू
तुझ्या हातांचा आधार दे,जे काही 
कौतुक करायचे राहिले ते डोळ्यात
साठवून घे त्या कौतुकात मला नहायचे
आणि मनसोक्त तुझ्या मिठीत वाहून जायचय

               पल्लवी फडणीस,भोर✍

Kishor Rokade

मोह नको, अहंकार नको, नको कपडे छान, दर वर्षी, भरभरून पिकु दे, माझ्या, शेतक-यांचे रान .! "जय शिवराय"

read more
"हरामखोर"
                          
मानव नावाचा हरामखोर प्राणि पृथ्वीवर राहत होता..!
झाडा झुडपाची होणारी दशा मुकाट्यानं पाहत होता.
त्यांच्या कापणीला,जळणीला हाच जवाबदार होता.
पाखरांचा थवा कमी करण्यात याचाच हात होता.
मानव नावाचा हरामखोर प्राणी पृथ्वीवर राहत होता.!

नदी,विहिरी अन तलावे आटण्याला..पाण्याचा थेंब थेंबही
संपण्याला हाच कारणीभुत होता.
उपसा वाळूचा करुन..झाडझुडपं तोडुन..सिमेंटची जंगलं
वाढवुन..नंदनवन संपविण्यात याचाच हात होता.
मानव नावाचा हरामखोर प्राणी पृथ्वीवर राहत होता..!

औद्योगिकरणाला,शहरिकणाला लोभ स्वार्थाचा होता.
प्रगतीच्या नावाखाली अधोगतिकडे जाणाराही हाच होता.
वर्तमानातील स्व सुखात भविष्य यांनी जाळला होता..
मानव नावाचा हरामखोर प्राणी पृथ्वीवर राहत होता..!

आगीत त्या एकटाच हा होरपळला नव्हता..झाडं झुडपं
पक्षी, प्राणी ,नदी नाले, विहिरी अन तलावे साऱ्यांचाच
घात याने केला होता..पृथ्वीवरील जीवसृष्टी नाहीशी करण्यात याचाच हात होता..!
कारण मानव नावाचा हरामखोर प्राणी पृथ्वीवर राहत होता..!

श्री:-किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ मोह नको, अहंकार नको, नको कपडे छान,
दर वर्षी, भरभरून पिकु दे,
माझ्या, शेतक-यांचे रान .!
"जय शिवराय"

Shashikant Kendre

read more
जबसे छोड़ गईं हैं तू 
मेरे हात के तेरा ही हात समज बैठा हूँ 
मैं तो सां लेता हूँ पर तेरी ही सांसों को जिंदगी समज बैठा हूँ

Meena

read more
मनातले सारे बोलावं वाटते

       भाव ते इशाऱ्याने समजावे वाटते

        बोलून सारे दाखवावे वाटते

       का कोणास ठाऊक जगात एकटेच आहोत असे वाटते

       बोलायला वेळ नसतो,क्षण भर विसावा हा झोपेचा असतो

          जिवनात काहितरी राहिले आहे असेच वाटते

           गुंतले माझ्या साठी, आणि मीच नाही

           मांडून बसले पसारा ,खेळायला सोबत कोणीच नाही

          थोडासा जीव मुठीत, कोपऱ्यात बसून राहिला

          त्याला रंगवताना हात ,कोपरा भर रंगला

         कसे कळेना ,स्वप्न नको मला 

         सत्यातली  साथ  हवी मला

         भातुकलीचा खेळ नको मला

        तुझा हात हाती हवा...

Tohid Mulla

#चाँद

read more
चाँद का सिघाँर था, जिस रात का मुजको ईंतजार था ।
गुलाबो सि महेकी थी, मेहंदी उसके हात लगी थी। 
फरक इतना था, 
दुल्हन थी वह दुल्हा कोई और था। 
चांदनी रात में चाँद 
घटता जारा था, 
मेरा हात उसके हात 
से चुटता जारा था #चाँद
Home
Explore
Events
Notification
Profile