Find the Latest Status about residential college ahmednagar from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, residential college ahmednagar.
Kunal Salve
क्षणांतच तुझ्या आयुष्यातून मला वजा करतांना तु थोडं थांबायचं होतं बरं प्रेमात हारलो होतो मी मान्य पण मिठीत घेऊन जरासं तरी सांत्वन करायचं होतं ! #प्रेम #वजाबाकी #मराठी #yqtai #ahmednagar
#प्रेम #वजाबाकी #मराठी #yqtai #ahmednagar
read moreKunal Salve
तुझं असं रोखुन पाहणं मला तुझा नाद लावून जातं तुझे नजरेचे वार झेलून हृदय पार घायाळ, तुझ्या अधीन होतं ! #pc:#मेघाआकाश #marathiquotes #yqtai #charoli #crush #ahmednagar #shabdanchal
Kunal Salve
आवडेल मला नक्षी होणं तुझ्या साडीची मी बोलेल छान दिसतेस खूप तर, जाणवेलच ना घालमेल तुझ्या हृदयाची ! #pc_google #साडी #मराठी #त्रिवेणी #yqtai #yqdidi #maharashtra