Find the Latest Status about live life happy quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, live life happy quotes.
Sabitha
"In order to write about life first you must live it." ©Sabitha live life happy # Live Happy
Sabitha
"Get busy living or get busy dying". ©Sabitha live life happy #happy
Gumnaam Girl
Life is too short to live . . . So be happy always Without any reason 😊 #life #live #happy
Garv
If you're hurt and disappointed by any thing or any person the one and only solution is just move on Live Happy life
SK
हाताचे बळ जवळ असताना निराश कधी व्हायचे नसतं नेहमी दु:खाची उजळणी करत हताश कधी रहायचं नसतं.. यश पदरात पडत नाही म्हणुन कधी रडत बसायच नसतं नव्या जोशाने सुरुवात करत जीवनाची दिशा बदलायची असते.. हाताची ओंजळ दुस-यासमोर धरुन लाचारी कधी स्विकारायची नसते संकटांची भिती न बाळगता कष्टाने त्यावर मात करायची असते.. लोक काय बोलतील याचा विचार कधी करायचा नसतो आपल्या उज्वल भविष्यासाठी वर्तमानकाळ आनंदी जगायचा असतो.. दिवसभर नुसते कुडत बसुन आपली रडवी कथा कधी गायची नसते आत्मविश्वासाने काम करुन नव्या दिवसाची वाटचाल चालायची असते.. उद्याचे जीवन आनंदात जाण्यासाठी आजच आघात सोसायचे असतात अनुभवातुन आलेल्या शहाणपणातुनच जीवनाचे रंग फुलवायचे असतात.. SK Live Happy Life