Nojoto: Largest Storytelling Platform

New अनुभव Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अनुभव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अनुभव.

    PopularLatestVideo

सुतार अक्षय

‘अनुभवच अनुभवाचा, अनुभवात अनुभव करतो.'

read more
‘अनुभवच अनुभवाचा, अनुभवात अनुभव करतो.' ‘अनुभवच अनुभवाचा, अनुभवात अनुभव करतो.'

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे अनुभवाचा ठेवा... #अनुभवाचाठेवा #अनुभवाचाठेवा1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
अनुभवाचा ठेवा...
चांगला ही असतो वाईट ही असतो
काय जतन करावे हे आपण ठरवायचं असतं.
अनुभवातून माणूस शिकतो 
खूप प्रगती ही करतो,
तोच अनुभव नवख्यांना सांगितला जातो,
तेव्हाच तो अनुभव सार्थकी लागतो.
अनुभवाचा ठेवा नेहमी सोबत असावा
दुर्गुणांना सारून बाजूला सद्गुणांनी भरून ठेवावा. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
अनुभवाचा ठेवा...
#अनुभवाचाठेवा #अनुभवाचाठेवा1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

भुवनेश शर्मा

इंतजार मत किया करो,
हर किसी का यहां
जरूरी  नहीं है... 
कि, हर जाने वाला शख्स़ 
लौट कर वापस आए..!
-प्रियतम ♥️♥️

#lifequotes #lifelessons  #अनुभवलेखनी  #अनुभव_की_कलम_से  #जीवन  #सपनोंकीदुनिया  #यादें #दिलकासफ़र

i am Voiceofdehati

★अनुभव★ व्यवहार करो लेकिन विश्वास न करो... फायदे में न सही सुरक्षित जरूर रहोगे... #अनुभव_की_कलम_से #yqdidi #truthoflife #voiceofdehati #rzhindi #विजयंत_सिंह_सनातनी #अनुभवलेखणी

read more
★अनुभव★

व्यवहार करो
लेकिन 
विश्वास न करो...
फायदे में न सही
सुरक्षित जरूर रहोगे... ★अनुभव★

व्यवहार करो
लेकिन 
विश्वास न करो...
फायदे में न सही
सुरक्षित जरूर रहोगे...
#अनुभव_की_कलम_से

Titkare Pratiksha Sadashiv

मनाला जरी भावनांनी गुफंलेल असल,
तरी बुद्धिला मात्र विचाराचं कुंपण असतच...
आणि मग, मन आणि बुद्धि जेव्हा खेळ खेळू लागतात...
तेव्हा कधीतरी  शब्दच माघारी फिरु लागतात...
अन्  सवांद खुंटू लागतात... #अनुभवाचेबोल...

Deep Kushin

तुम उसको डिगाने की बात करते हो जिसका मरकज हीं मोहब्बत है! शायद रिश्तों को तुमने कभी इश्क़ में भिगोया ही नहीं। #अनुभव_से_बोल_रहा_हूं

Deep Kushin

फलसफे बदलते हैं लोगों के बदलने से,
रिश्तेदार बदल जाएं इस कदर! यह बात हज़म नहीं हुई।

©Deepak gupta #अनुभव_बोलता_है

Praddip

यु तो तेज बारिश में
छत्री सहारा क्या देगा,
फिर भी तुफान मे खुदको
अपना घर तक जाने का
साहस जो देगा.... #अनुभवदिलकी

NEETU SHARMA

अनुभवअनुभवीnojotohindithoughts...👤👥

read more
बहुत से अनुभव देखे है, मैने खुद से अनुभवी होकर। क्यों कि सिखना जिसे कहते है। वो "अनुभव" से ही प्राप्त किया जाता है। अनुभव#अनुभवी#nojotohindi#thoughts...👤👥

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे अनुभवाचा ठेवा... #अनुभवाचाठेवा #अनुभवाचाठेवा1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
थोरामोठ्यांचा अनुभवाचा ठेवा
नेहमी आपल्या पाठीशी हवा.
ऐकावे नेहमी त्यांचे योग्य तो मान द्यावा
कुठल्याही वाईट प्रसंगी कामी येते त्यांची दुवा.
कित्येक बाबतीत सर्वकाही निष्फळ ठरतं जेव्हा
कामी येतो त्यावेळेस थोरामोठ्यांचा अनुभवाचा ठेवा. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
अनुभवाचा ठेवा...
#अनुभवाचाठेवा #अनुभवाचाठेवा1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile