Nojoto: Largest Storytelling Platform

New love typewriters quotes shayari on eyes Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about love typewriters quotes shayari on eyes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, love typewriters quotes shayari on eyes.

Stories related to love typewriters quotes shayari on eyes

Likhi

#Eyes love quotes quotes on life a love quotes

read more
Unsplash Eyes doesn't lies

©Likhitha Narla #Eyes  love quotes quotes on life a love quotes

Ipsita Pradhan

Rubby Charbathia

Eyes👀👀👀👀 wlove" class="text-blue-400" target="_blank">wlove status wlove" class="text-blue-400" target="_blank">wlove quotes on wlove" class="text-blue-400" target="_blank">wlove

read more

HMahesh Ramani

Guddi

अश्लेष माडे (प्रीत कवी )

#sad_quotes quotes on love one sided love shayari love quotes love shayari

read more
तुला कसं जमलं राधेला सोडणं 
देवा मला तर हे जमणार नाही 
राधेलाच रुक्मिणी बनवायचंय मला 
कारण,तिच्याशिवाय मला कधीच गमणार नाही...

तुला जमलं ना विरहात जगणं 
मला तर ती दुसऱ्याची होताना बघवणार नाही 
हा राहील जर माझ्यासाठी लग्नाविना वाट बघत माझी 
तर मी सुद्धा दुसऱ्या कोणाचा विचार सुद्धा करणार नाही...

जोडलं जर त्यानं तर मार्ग ही तोच दाखवेल ना 
एकमेकांशिवाय खरंच आम्हाला राहवणार नाही 
शेवटी राहणार असंच वाट बघत तिची आयुष्यभर 
कारण,तर विरह सहन करत आम्ही एकमेकांशिवाय जगणार नाही...

तिच्या मनातलं सांगता नाही येणार मला तसं तर 
परंतु मला तर तिच्याशिवाय जगताच येणार नाही 
आणि नशिबानं झालोच तर कायमचे एकत्र आम्ही 
तर पकडलेला हात मरेपर्यंत सोडता येणार नाही....

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #sad_quotes  quotes on love one sided love shayari love quotes love shayari

niranjana dange,Neel.

loader
Home
Explore
Events
Notification
Profile