Find the Latest Status about quotes on love from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, quotes on love.
sachingrover22
टूटे हुए दिल से संगीत निकलता है..,जज्बातों से शब्द बनते हैं...।।। ©sachingrover22 quotes on love
quotes on love
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
तसं तर फार सोपं असतं तिला भेटून झाल्यावर परत निघणं, पण फार कठीण असतं ती थांबवतेय का ते बघणं... भेटी आधी फार सोपं असतं रागावणं भेटीनंतर विसरावं लागतं सारं रुसणं-फुगणं, काही क्षण फार मस्त वाटतं सोबत असताना पण कठीण असतं दूर जाताना बघणं... सोपं असतं भेटायला निघून जाणं कठीण असतं एकटं परत येणं, वाटतं थांबावं अजून काही वेळ तिथेच पण महत्वाचं असतं वेळेचं भान असणं... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) quotes on love
quotes on love
read more