Nojoto: Largest Storytelling Platform

New मंदिरात ठेवा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मंदिरात ठेवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मंदिरात ठेवा.

    PopularLatestVideo

dinesh Rajiram gajbhiye

मंदिरात आता #Shayari

read more
झोपलेत देव सगळे, मंदिरात आता  
दिसतेय जग वेगळे,मंदिरात आता...
दिसते मला ईथेही, गर्दी लुटारूंची 
आसपास उभे बगळे,मंदिरात आता...
पैशावरून ठरतो,मान हा आरतीचा
नियम का बदलले, मंदिरात आता...
दिमाखात आहे उभी ईथेच दानपेटी
कुलूप मात्र आगळे,मंदिरात आता...
बाजार का नफ्याचा,मांडला ईथे रे
पुजारी झाले नागडे, मंदिरात आता...
मांडला हैदोस यांनी ईथे कायमस्वरूपी
वाजवतात घंटी सगळे, मंदिरात आता... मंदिरात आता

Priya Tambde

#InterntaionalFamilyDay मन मंदिरात

read more
मन मंदिरात पुजूनी तुला
साऱ्या देवांना मी विसरलंय...,
आई वडिलांनंतर माझा परमेश्वर म्हणून 
तुलाच मी पुजलंय .....!!

✍Piu #InterntaionalFamilyDay 
मन मंदिरात

umesh 45.

संयम ठेवा... #मराठीविचार

read more
mute video

स्वप्निल सुतार

स्वतःवर विश्वास ठेवा... #मराठीविचार

read more
mute video

ganesh suryavanshi

स्वतावर विश्वास ठेवा.. #Krishna

read more
कर्म करा पण अपेक्षा ठेऊ नका
अपेक्षा पूर्ण होत नाही...
फक्त कर्म करत रहा ...
भगवंत प्रसन्न नक्की होतो..
निस्वार्थ कर्म भगवंताची सेवा.. 
त्याचे फळ भगवंतचे देतो. 
धैर्य.. सोडू नका...
कधी कधी स्वता पण खूप जळतो
पण जिवन प्रकाशमय नक्की होईल...
स्वतावर विश्वास ठेवा.. 
स्वता भगवंत तूमचा मदतीला धावून येईल...

©ganesh mali स्वतावर विश्वास ठेवा.. 

#Krishna

Patil Rajendra (8600895707)

देहाची तिजोरी...भक्तिचाच ठेवा..

read more
mute video

रोहित साव

प्रेम वरती विश्वास ठेवा

read more
प्रेम म्हणजे विश्वास.
एक दुसऱ्यावर प्रेम करणं 
काही गुन्हा नाही.
पण प्रेम चुकिच्या व्यक्ततीवर 
करणं काही हवा
गुन्हा आहे. प्रेम वरती विश्वास ठेवा

Mohan khandagale

जमिनीवर चालायची सवय ठेवा... #poem

read more
mute video

Aanya S

स्व:तावर विशवास ठेवा यश....🔥 #मराठीशायरी

read more
mute video

Akshay Patil

एवढे लक्षात ठेवा #वी_दा_करंदीकर #heaven #मराठीकविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile