Find the Latest Status about kgan from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, kgan.
afk khan
Kase tara gr mare gr k karib hota mohobbat nhi dekhna to mujhe nashib hota Samir kgan
dashrath uttam Waghmare
तूझ्या संगतीच्या सवयीने, एकटे स्वास घेणे सुद्धा जमेना... @KGanesh shivam kumar mishra
Krishna Bhandare
बिखर सा गया हू, एक अजनबी से मोहब्बत कर के, अब खुद मे धुंडता हू खुद को, तुझे आबाद कर के । - krishna bhandare Khalid Waseem Flux Hale @KGanesh
Dinesh Janrao
-पुलवामा..... रडतोय माझा देश आज घटना वाईट घडली.. आतंकी क्रूर राक्षसांची सावली माझ्या वीर जवानांवर पडली.. थरथरत होता देश सारा, जेव्हा बातमी ऐकली.. भारतमातेची कुस पुन्हा सूनी पडली.. काय अवस्था झाली असेल त्या मातेची ज्यांची मुले शहीद झाली.. उघड कपाळ घेऊन बसलेल्या मातेला कोण राहिलाय वाली… जेव्हा ऐकतोय तीच बातमी पुन्हा मनोमन हळहळतोय, राग आणि दुःख घेऊन पुन्हा उरी हल्ला आठवतोय… धन्य त्यांचा त्याग , धन्य त्यांचं बलिदान.. भारताच्या इतिहासात कायम राहील त्यांचं अनमोल स्थान…… “ भावपूर्ण श्रद्धांजली.. “. कवी.. दिनेश शिवाजी जानराव दिनांक..14-02-2019(पुलवामा हल्ला) Dhananjay Budhnar रोहित तिवारी । @KGanesh
लोकशाहीर कैलास राम अटक
ऐ मोहब्बत इस तरह तुम तरस मत करना हम तो मर जायेँगे लेकीन उसे मत कहना... @KGanesh Ashutosh Kumar शिवम् द्विवेदी ( शिवम अधूरा )