Find the Latest Status about नक्की from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नक्की.
Shashikant Kendre
अश्रूंमागचं कारण काहीही असो, तिथं प्रथम सांत्वन हवं असतं हे नक्की. - व पु काळे #अश्रूंमागचं_कारण_काहीही_असो_तिथं_प्रथम_सांत्वन_हवं_असतं_हे_ नक्की. - #व_पु_काळे
padvishal...Mumbai maharashtra
सुख दुःखा च्या वेळी साथ देशील कारे.. मनो मनी प्रेम तु माझ्या वर करशील कारे.. तुझ्या या प्रेमात बिन विरोधी भटकलो तर धिर देशील का रे.. कधी तरी मी त्या कोण्या काळोख्यात अडकलो तर काजव्या सारखा छोट्याशा प्रकाश किरण होऊन येशील कारे.. ©Vishal Padvi #DiyaSalaai आवडेल तर नक्कीच लाईक करा..