Find the Latest Status about राहिल्या त्या आठवणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राहिल्या त्या आठवणी.
Mayuri Bhosale
बालपणीच्या आठवणी बिस्किट खाई लयच जास्त भाव,🧇 टण टण उडी मारत आले बटर आणि पाव.🥯🍞 मुलांच्या आवडीचे पळत पळत चॉकलेट आले, 🍫 केक आणि आईस्क्रीम ने ते लपवले.🍰🍦 लिमलेटची गोळी झाली फारच जुनी, नटून थटून लाडाचे लॉलीपॉप बसले मनी.🍭 थम्सअपचा घोट घेता येई ढेकर, गुलाबजाम म्हणे मीच आहे खरा किंग मेकर. बालपणीच्या आठवणी सुरेख मजेदार, खूप खूप छान असतात त्या गोडच फार.👌👌 ©Mayuri Bhosale #बालपणीच्या आठवणी
#बालपणीच्या आठवणी
read morePranil Pawar
जखमा मनात माझ्या आहेत अजुनी ओल्या तुझा हळुवार स्पर्श झाला , तरी भळभळून वाहतील त्या.. आठवणी साऱ्या तुझ्या आहेत इतक्या ताज्या .. वाटत नाही इतक्या सहज पुसल्या जातील त्या... ©Pranil Pawar #outofsight आठवणी तुझ्या
#outofsight आठवणी तुझ्या
read more