Find the Latest Status about फुलांची रांगोळी दाखवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फुलांची रांगोळी दाखवा.
vishnu thore
लाज फ़ुलांची विकली कोणी माळल्यावर सुकली वेणी पेरुन झाले वावर सारे अन पावसाला मुकली बेणी अजाणतेचा गर्भ जळाला थुंक विड्याची थुंकली कोणी वांझपणाचे जगणे झाले असली काही नकली कोणी -विष्णू थोरे ,चांदवड . लाज फुलांची विकली कोणी..
Prerana Jalgaonkar
मनाच्या गेरूवरती शब्दांचे ठिपके मी काढले... भावनांच्या संगतीने शब्दांचे ठिपके मी जोडले... आणि जेव्हा ती रांगोळी त्यानं वाचली तेव्हा ती रांगोळी रंगीत कविता बनून गेली.... --प्रेरणा #yqtaai #bestyqmarathiquotes #yqthoughts #yqtales #yqquotes #रांगोळी #रंग