Nojoto: Largest Storytelling Platform

New जूनी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जूनी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जूनी.

Related Stories

    LatestPopularVideo

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आपण फक्त दिनदर्शिकेची जूनी पानं बदलतो... खरंय ना हे,दिवसं जातात,महिने बदलतात,नवीन वर्ष येतो आणि दिनदर्शिका #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #जूनीपानं #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
आपण फक्त दिनदर्शिकेची 
पान बदलतो दरमहा नित्यनेमाने ।
त्या पानाप्रमाणेच जणू आपले
आयुष्य ही बदलते नित्यक्रमाणे । शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आपण फक्त दिनदर्शिकेची जूनी पानं बदलतो...
खरंय ना हे,दिवसं जातात,महिने बदलतात,नवीन वर्ष येतो आणि दिनदर्शिका

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आपण फक्त दिनदर्शिकेची जूनी पानं बदलतो... खरंय ना हे,दिवसं जातात,महिने बदलतात,नवीन वर्ष येतो आणि दिनदर्शिका #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #जूनीपानं

read more
    बदलत नाही माणसं
आणि बदलत नाही स्वभाव
  आम्ही मात्र बदलत राहतो
भिंतीवरचं दिनदर्शिकेचे पान.
  नववर्षाची लागता चाहूल
   ठरवूनही बदलत नाही
       सवयीच्या गोष्टी...
      संकल्पाचे करून तोरण 
चला लावूया नववर्षाच्या दरवाज्यावर
     जुने जाऊया विसरून सारे
       नवे तेवढे पुन्हा पेरून 
       उगवणीची वाट पाहुया.

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आपण फक्त दिनदर्शिकेची जूनी पानं बदलतो...
खरंय ना हे,दिवसं जातात,महिने बदलतात,नवीन वर्ष येतो आणि दिनदर्शिका

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आपण फक्त दिनदर्शिकेची जूनी पानं बदलतो... खरंय ना हे,दिवसं जातात,महिने बदलतात,नवीन वर्ष येतो आणि दिनदर्शिका #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #जूनीपानं #जुनीपान

read more
दिन बदलतो,महिना बदलतो,बघता बघता साल ही बदलतो,
पण ना आपण बदलत ना आपला स्वभाव बदलतो.
बदलतो ते काय तर आपण फक्त दिनदर्शिकेचे जुने पाने बदलतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आपण फक्त दिनदर्शिकेची जूनी पानं बदलतो...
खरंय ना हे,दिवसं जातात,महिने बदलतात,नवीन वर्ष येतो आणि दिनदर्शिका
loader
Home
Explore
Events
Notification
Profile