Nojoto: Largest Storytelling Platform

New गेलीस माता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गेलीस माता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गेलीस माता.

    PopularLatestVideo

Prof.Shivaji Waghmare

सोडून गेलीस...

read more
आनंदाचे शण माझे सारे हरवूनी गेले स्वप्नं पाहलेले सारे भंगूनी गेले दिलेली वचन तू अशी मोडूनी गेलीस स्वप्नं माझे सारे तोडूनी गेलीस जीवन माझे सारे संपूनी गेलीस स्वताचे जीवन मात्र सावरुन गेलीस मला माञ मारुण गेलीस सोडून गेलीस...

milind sarkate

#तु गेलीस

read more
तु गेलीस तेव्हा पासुन 
सुखाने भरती पाहिली नाही 
तुझ्या आठवणीच्या वेदनेने
ओहोटी कधीच सोडली नाही #तु गेलीस

shiva karad

तु गेलीस तेव्हा... #nojotophoto

read more
 तु गेलीस तेव्हा...

Ghanwat Devilal

तू गेलीस तेह्वा

read more
😥तू गेलीस तेह्वा 😥
तू गेलीस तेह्वा सूयॆ ही असाच अस्ताला गेला होता 
काही माझा भूतकाळ आणी वतॆमान लयाला गेला होता 

तू गेलीस तेह्वा ऱाञीचा चंद्रही अन् तारकाही ऊदास होत्या 
हातात माझ्या जखमा अन् डोळ्यात अश्रूंच्या धारा होत्या 

अबोल प्रीत वेडे गाणे कोकीळही ऊदास गात होत्या 
डोक्यात माझ्या आठवणी अन् ओठी तूझे नाव गात होत्या 

तू गेलीस तेह्वा तू सोडलास निरव शांतेत कीनारा 
मी बसून आहे तटावरी डोळ्यात माझ्या विरह  धारा 

कीतीदा रमलो कीतीदा गमलो नाही सोडला मी कीनारा 
तू गेलीस तेह्वा समजली मज दूनीयादारी 

जगाची रीतच न्यारी पंख ही छाटले घेवू कशी तूझ्याविना
ऊंच भरारी 
ऊरातल्या जखमा टोचतात पून्हा भूतकाळातल्या आठवनी 

एवून पून्हा कीनार्यावरी खोडून टाक वाळूतली रांगेळी 
सोडेल कीनारा  मूक्त हेईल मग मी तूझ्या वचनांची पूसून टाक ती रांगोळी तू गेलीस तेह्वा

Vinod Bagul

निघुन गेलीस.... वि.ना.बागुल

read more
mute video

Akash Jadhav

तु गेलीस पुन्हा... #rayofhope #कविता

read more
तू गेलिस... 

तु गेलिस निघून
सारं असं सोडून
पुन्हा एकदा एकट करून.. 

होत आपल जे नातं
ते तुटून गेल 
आधिक करण्याच्या
नादात
सर्वच वजा होऊन गेल

क्षणार्धात सर्व चित्र
समोर उभं राहिल
ज्याची कल्पना ही केली 
नव्हती
ते आता सत्यात घडलं

सारे सुखाचे क्षण
तुझ्या वाटेला धाडून दिले
सारे दु:ख माञ
माझ्याच उराशी 
बालगून ठेवले

आता मागे उरल्यात फक्त
तुझ्या त्या आठवणी
त्या माञ तशाच
राहू दे
माझ्या जगण्याचा आधार
तु नाही झालीस
त्यांना तरी होऊ दे...

©Akash Jadhav तु गेलीस पुन्हा... 

#rayofhope

आशिष जिकमडे

बर झालं सोडून गेलीस

read more
mute video

Archana Jadhav

का गेलीस अर्ध्यावर सोडून

read more
mute video

fakttuzyasathi_sagla_kahi

सोडून गेलीस तू... #Love

read more
साता जन्मासाठी बांधलेल्या गाठी सोडून गेलीस सात जन्मा अश्रू निघणार नाही एवढा रडून गेले
आज खूप वेदना देतात तुझा शेवटचा नकार जो कधी होकार झाला नाही सोडून गेलीस तू...

#Love

Rohit Pawar

दूर अशी तू गेलीस का? #poem

read more
दुर अशी गेलीस का ?
दूर अशी तू गेलीस का ?
 आठवणीतल्यां फुलांमधी तु,
सुगंध असा देऊन गेली.
दुर अशी तु निघुन गेली.
डोळ्यामधी तु सुंदर दिसली.
त्यांच डोळ्यातील तु अश्रु झाली.
मनामधी तु येतचं राहते.
त्याच मनातील तु आठवन बनते.
ओठांमधी ना शब्द सुचते.
डोळ्यांमधी तु अश्रु बनते.
आठवणीच्या सागरात वाहतच राहते.
दुर अशी तु गेलीस का?
          
                रोहित पवार
9503600809 दूर अशी तू गेलीस का?
loader
Home
Explore
Events
Notification
Profile