Find the Latest Status about वेगाने पुढे जाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वेगाने पुढे जाणे.
somnath gawade
नैतिकतेच्या मार्गावर 'पुढे' जाणाऱ्यांनी लोक आपल्या 'मागे' काय बोलतील याचा मुळीच विचार करू नये. #पुढे-मागे
Devkumar Patil
अंधार झालाय , तरी चालत रहा पुढे उजेड आहे, पाय लटपटताय ? तरी थांबु नकोस , पुढे उजेड आहे.. मागे वळून का पाहत आहेस ? खोट नाही बोलत मी फक्त कोसभर चाल पुढे उजेड आहे.. सरलेल्या वाटाचा पुन्हा विचार करू नकोस येणारी नवी वाट तुला एक नवीन पहाट देईल, फक्त अजून चार पाऊल चाल पुढे उजेड आहे...४२१ पुढे उजेड आहे...
Pankaj Singh Chawla
दिल नहीं चाहता के अभी जाने दूँ तुझको, रोक लो ख़ुद को भर लो बाहों में, ये दिल सिर्फ चाहे तुझको।। #दिल दियां गल्ला दिल ही जाणे, होर न जाणे कोई!!!!! #yqbaba #yqdidi #yqpowrimo #yqpaaji #chahat #चाहत #pchawla16
Ankush Swami
बुलाती है मगर जाणे का नहीं 😜😁😁😜 बुलाती है मगर जाणे का नहीं😁😁
yogesh atmaram ambawale
पुढे काय..काहीच माहित नाही, तरी पुढचा विचार केल्याशिवाय राहवत नाही. नेहमीच छळतो हैराण करतो, पुढे काय हा प्रश्न सर्वांना सतावत राहतो. यश मिळाले तर टिकवण्यासाठी पुढे काय, अपयश मिळाले तर जिरवण्यासाठी पुढे काय ? आनंद झाला साजरा करण्यासाठी पुढे काय, दुःख झाले तर सावरण्यासाठी पुढे काय ? पुढे काय ?हा प्रश्न काही पिच्छा सोडत नाही, हा विचार आल्याशिवाय जीवन पुढे सरत नाही. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे पुढे काय... #पुढेकाय चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating