Nojoto: Largest Storytelling Platform

New युगंधर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about युगंधर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, युगंधर.

    PopularLatestVideo

Sagar Yashwante

युगंधर

read more
उनकी बातों का  ऐतबार मत करना,  वो नहीं आयेंगे ख्वाब मत देख उनके
ऐ नादान... वरणा 
अधुरे हि रह जायेंगे.. युगंधर

Yugandhar Girnar

क्या बताएं ...युगंधर.

read more
कुछ तेरे नाम से पहले,                         
          कुछ तेरे नाम के बाद आते हैं;


मेरे इक ही आदाब पें,                          
          न जाने कितने इर्शाद आतें हैं;


इश्क़ पा चुके तो,गुमसुमसे बैठे रहते हैं... 

उनसे,बेहिसाब आते,                           
               जो,खुदकों बर्बाद पाते हैं।
               ...युगंधर. क्या बताएं
...युगंधर.

Krushna v Aate

" भीमगाता" प्रोग्रेम ...14 एप्रिल 🎤 ज्ञान बिपासु युगंधरा च्या ...आठवणी ला स्मरु ...साजरी भीम जयंती ...करू 🎤 🔷 जय भीम 🔷 🎻 कृष्णामाई परिवा #Music

read more
mute video

Sujata Darekar

शुभ संध्या मित्रहो लवकरचं मी रँपिड फायर काँटेस्ट घेऊन येणार आहे. त्यासाठी माझ्या पोस्ट वाचत राहा. आताचा विषय आहे स्वप्नांची ताकद... स्वप्न #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वप्नांचीताकद

read more
आता कळणार नाही कुणाला
पण एक दिवस नक्कीच कळणार
सगळ्यांना तुझ्या या स्वप्नांची ताकद

तेव्हा मग ते असेच करतील
तुझेच दाखले सांगून म्हणतील
करू नकोस कधीही स्वप्नांची परवड

उद्यावर मात करण्यास आज
स्वप्न सोनपंखी पहावेच लागतील
अन् जिद्द बाणवावी लागेल कणखर

कधी तरी तो रविराज ही मग
तुझीच आभा अस्मानी उजळेल
सर्वत्र दरवळेल जसा तुझाच परिमळ

परीस्थितीच्या चिवटपणावर
मेहनतीचे सखोल वार केल्यावर
धुळ अग्नीपथाची पसरेल आभाळभर शुभ संध्या मित्रहो 
लवकरचं मी रँपिड फायर काँटेस्ट घेऊन येणार आहे.
त्यासाठी माझ्या पोस्ट वाचत राहा.
आताचा विषय आहे
स्वप्नांची ताकद...
#स्वप्न

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो लवकरचं मी रँपिड फायर काँटेस्ट घेऊन येणार आहे. त्यासाठी माझ्या पोस्ट वाचत राहा. आताचा विषय आहे स्वप्नांची ताकद... स्वप्न #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वप्नांचीताकद

read more
स्वप्नांची ताकद अशी असते
जी कमजोर माणसाला ही
अचाट शक्ती मिळवून देते.
चिंतीले असते जे मनी
ते पूर्ण करण्याचे बळ देते,
स्वप्नांची ताकद ही अशी असते.
निर्बल माणसाला ही बलशाली
करून देते. शुभ संध्या मित्रहो 
लवकरचं मी रँपिड फायर काँटेस्ट घेऊन येणार आहे.
त्यासाठी माझ्या पोस्ट वाचत राहा.
आताचा विषय आहे
स्वप्नांची ताकद...
#स्वप्न
loader
Home
Explore
Events
Notification
Profile