Find the Latest Status about छोटीशी बंदूक दे ना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, छोटीशी बंदूक दे ना.
प्रिय वर्ष
पावसात चिंब भिजलेली ती तिच्या आठवणीत रमलेला मी दोघे पुसटश्या किना-यावर उभे आहोत सर्व विसरून पुढे जाणारी ती सर्व आठवत मागे राहणारा मी दोघेही भावनांच्या लाटेवर स्वार आहोत आसवे गाळणारी ती आसवे आडवणारा मी भावनांच्या बांधेत दोघेही तुटत आहोत... मला पाहुन हसणारी ती तिला पाहताच मिठीत घेणारा मी आता आम्ही स्तब्ध अन् अबोल आहोत गुंतलेली माझ्यात ती गुंतलेला तिच्याच मी आता दोघेही गुंता सोडवत आहोत.. प्रिय वर्ष ©® छोटीशी ब्रेकप स्टोरी
Ss official
अब में तुझसे अपना प्यार नही बस अपनी ज़िंदगी की खेरियत मांग रहा हु बस वही देदे जिंदगी दे दे ना
Vikas Dhaundiyal
अब नहीं है इश्क़ तुझसे, ना दे मुझे इसका हवाला जाने के बाद तेरे मैंने इसे, बड़ी मुश्किलों से है संभाला #ना दे