Find the Latest Status about त्यांना आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्यांना आहे.
kunal jatkar
Pratik Patil Patu
नाती खूप सुंदर आहेत जगवा त्यांना! आज संपत चाललाय माणसामाणसांमधील विश्वास म्हणून मंदावत चाललाय नात्यांचा श्वास नाती मरत आहेत वाचवा त्यांना नाती तुटतात, कारण त्यांना शंकेच बुर येत नाती झुरत आहेत टिकवा त्यांना नाती दुरावतात एखाद्या शब्दाने मरहम द्या, प्रेमाचा त्यांना नाती कोमेजत आहेत फुलवा त्यांना नाती कायमची दगावतात, विश्वास घाता मुळे खोलवर रुजवा त्यांना नाती खुंटत आहेत वाढवा त्यांना एक कळकळीची विनंती विश्वास ठेवा सर्वांवर खरं असेल तर नक्की फोरवरद करा नाती खूप सुंदर आहेत जगवा त्यांना
yogesh atmaram ambawale
त्यांना ही आहे अधिकार फुलण्याचा, सुवासिक गंधाने जीवन जगण्याचा. सुंदर असे फुल बनूनी त्यांना ही रंग उधळू द्या, मुक्या कळ्या त्या,त्यांनाही थोडे दरवळू द्या. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणिनों कसे आहात? आताचा विषय आहे मुक्या कळ्या.. #मुक्याकळ्या हा विषय
Prasad Joshi sawangikar
# ज्या लोकांनी वेळ पाहुन के नकार दिला नाही त्यांना सांगा # वेळ काढुण भेटार कारण । । # वेळ जरी तुमची _ असली ना येणारा # काळ _ आमचा आहे . . .
अल्पेश सोलकर
एक आशा आहे... गुंतून ठेवणारी नशा आहे... मनी होकारी आकांशा आहे.. हाती आलेली निराशा आहे... एक आशा आहे.....! एक आशा आहे... गुंतून ठेवणारी नशा आहे... मनी होकारी आकांशा आहे.. हाती आलेली निराशा आहे... एक आशा आहे.....!
Jyoti Pundage
ज्या लोकांना आपलं व्हायचं नसतं ना तेच सोडून जातात. विसरून जा त्यांना जे तुम्हाला सोडून गेले. #newplace
vivek patil
थकलोय मात्र खूप, एकदा परत उठणार आहे. जिद्द मात्र उठायची, मी गमावली नाहीये. - विवेक काळे कसं आहे पहिलाच प्रयत्न आहे. #meltingdown