Find the Latest Status about घराचा आराखडा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घराचा आराखडा.
vishnu thore
बाई बाईला कळते बाई घराचा आधार बाई लई भांडखोर तिला नसावा शेजार - विष्णू बाई बाईला कळते बाई घराचा आधार बाई लई भांडखोर तिला नसावा शेजार
अल्पेश सोलकर
उंबरठा होता बनावट त्याच्या घराचा... काय दोष तिच्या पायगुणाचा... उंबरठा होता बनावट त्याच्या घराचा... काय दोष तिच्या पायगुणाचा... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqdidi
vaishali
🇮🇳 परतीचा क्षण 🇮🇳 सोडूनि घरदार निघालो मायभूमीच्या रक्षणी डोळ्यात दाटले पाणी निघता परतीच्या क्षणी आसवांनी भरले जरी डोळे माझ्या सखीचे थांबू कसा मी राणी ऋण फेडायचे मला मातीचे सोडू नकोस ग तू धीर मी येईल पुन्हा परतुनी आहे तुझ्याच हृदयात जरी मी गेलो दूर निघूनी सांभाळ स्वतःला राणी आता तूच घराचा आधार तुझ्याच खांद्यावर आहे आपल्या संसाराचा भार कुशीत तुझ्या राणी अंश आपल्या प्रेमाचा सांभाळ आठवणीत माझ्या करू नको स्वतःची आबाळ दिला मला जन्म असे ते धन्य माझे मातापिता ऋणात जिच्या मी असे ती श्रेष्ठ माझी भारतमाता 🌹 सर्व सैनिक बंधूंना मनापासून सलाम 🌹 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🙏🙏🙏 🇮🇳 परतीचा क्षण 🇮🇳 सोडूनि घरदार निघालो मायभूमीच्या रक्षणी डोळ्यात दाटले पाणी निघता परतीच्या क्षणी आसवांनी भरले जरी डोळे माझ्या सखीचे थां
sandy
#रात्रीस_खेळ_चाले अशीच एक पावसाळ्यातील काळी कभिन्न रात्र... रपारप कोसळणारा पाऊस..... रातकिड्यांचा किर्र करत शांततेला भेदत जाणारा आवाज...
yogesh atmaram ambawale
संसर्ग टाळायचा असेल तर संपर्क टाळा..🙏 (Caption मध्ये वाचावे) #usesocialdistancing #कोरोनासंदेश #लॉक_डाउन #stayhome #संपर्क_टाळा कोरोनाचा संसर्ग हा संपर्कात आल्याने वाढतो इतकं तर नक्कीच तुम्हाला माह
sandy
🌿🌺 पूर्ण वाचा घरातील निगेटिव्ह ऊर्जा घालवण्याचे साधे सोपे उपाय .... """""""""""""""""""""""""""" आपल्या घरात छोटे मोठे वाद होत आसतील.सतत स्व
sandy
*अशीही एक भाऊबीज* चपला काढून जसा सचिन घरात शिरला तशी त्याच्या बायकोने-सुचिताने एक पाकिट त्याच्या हातात दिलं. " काय आहे हे?"त्याने विचारलं
sandy
नाण्याच्या दोन बाजू... कुंदती, दिसायला जेमतेम पण अभ्यासात नेहमी पुढे. वक्तृत्व, हस्ताक्षर, लेखन सगळचं छान करायची. तिचा हजर जबाबीपणा, बिनधास