Find the Latest Status about attitude love status in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
Abhi Shirodkar
काही नसत आपल्या हातात परिस्थितीच असते छळत मन हि जात मरून मग अश्रूसुद्धा नाही गळत ©Abhi Shirodkar # Emotional Quotes in marathi # Emotional status
Abhi Shirodkar
अस्वस्थता हि मनाची मी सांगू कशी अन कुणाला असून गजबज भोवताली आतून मात्र मी एकला. ©Abhi Shirodkar # Emotional Quotes in marathi # Emotional status
Abhi Shirodkar
रडू तर येत होत... डोळ्यात मात्र दिसत नव्हत... चेहरा कोरडा होता... पण मन मात्र भिजत होत... ©Abhi Shirodkar # Emotional Quotes in marathi # Emotional status
Abhi Shirodkar
नातं जपलं की सगळं जमतं, हळुहळू का होईना कोणी आपलसं बनतं, ओळख नसली जन्माची तरी साथ देऊन जातं, आठवणीँचं गाठोड अन् डोळ्यात प्रेमाचा ओलावा देऊन आपलसं करुन जातं.. ©Abhi Shirodkar # Love ❤ Quotes In marathi # Love Status # प्रेम # प्यारवाली शायरी