Find the Latest Status about सहज सुचलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सहज सुचलं.
Vinod Umratkar
नव्हतो मी गोड। तिखट ही नाही । मला अनुभवी । तू,स्वभावे ।। चव सारी तुझ्या । ही स्वभावातली । मस्तकी मारली । माझ्या सखे।। संशयाचे भूत। काढ मनातून। कर हृदयातून। प्रेम खरे।। सहज सुचलं म्हणून.. #YourQuoteAndMine Collaborating with फुलराणी
Sarika Nimbhorkar
जीवन परमेश्वराने दिलेली अप्रतिम गोष्ट सहज सुचलं म्हणुन