Nojoto: Largest Storytelling Platform

New सहज सुचलं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सहज सुचलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सहज सुचलं.

    LatestPopularVideo

Vinod Umratkar

सहज सुचलं म्हणून.. #YourQuoteAndMine Collaborating with फुलराणी

read more
नव्हतो मी गोड।
तिखट ही नाही ।
मला अनुभवी ।
                    तू,स्वभावे ।।
चव सारी तुझ्या ।
ही स्वभावातली ।
मस्तकी मारली ।
                    माझ्या सखे।।
संशयाचे भूत।
काढ मनातून।
कर हृदयातून।
                     प्रेम खरे।। सहज सुचलं म्हणून.. #YourQuoteAndMine
Collaborating with फुलराणी

URMI/ HemashreeGHARAT

#lovebeat# लॉक डाऊन आणि स्वयंपाक घर# सहज सुचलं जेवण करता करता......

read more

सुधीर त्रिभुवन

सहज सुचलं म्हणून..

read more

Sarika Nimbhorkar

सहज सुचलं म्हणुन #nojotophoto

read more
 सहज  सुचलं  म्हणुन

Sarika Nimbhorkar

सहज सुचलं म्हणुन #nojotophoto

read more
 सहज  सुचलं  म्हणुन

Sarika Nimbhorkar

सहज सुचलं म्हणुन

read more

Sarika Nimbhorkar

सहज सुचलं म्हणुन

read more

Sarika Nimbhorkar

सहज सुचलं म्हणुन #Quote

read more
जीवन  परमेश्वराने  दिलेली  अप्रतिम  गोष्ट सहज  सुचलं  म्हणुन

SUREKHA THORAT

सगळं बोलुन कळतं का
अस्स्ं असतं तर हा एकटेपणा जन्माला आलाच नसता..

वरवरचं हसणं 
सगळं ठिक आहे म्हणुन वागणं 
ह्यात किती खरं आहे स्वतःला विचारलंस का

प्रश्न येतात तसेच जातात 
उत्तर कोणा भेटेल का....

आयुष्य का जगायचं 
लिहुन कोणी ठेवल का..

रोज पेचत जगायचं 
ही कासाविस कधी संपेल का..

आनंद मुठीत देखील मावत नाही
भिती रुद्र अवतार घेते 
हा डाव थांबेव का

रात्रीत सुख शोधणं
सोपं असतं प्रकाशात कोणी हरवेल ?

स्वतःची छाया कधी कोणा प्रिय वाटली ?
अस्सं असतं तर कोणी प्रेमासाठी भटकलं नसतं 

लिहुन पण तु संपणार नसशील
शोधून ही सापडणार नसशील
मला माझ्या प्रश्नांना मोकळी द्यायला हवी...

©SUREKHA THORAT #सहज सुचलं
#darkness

Sarika Nimbhorkar

सहज सुचलं म्हणुन

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile