Find the Latest Status about मधली सुट्टी गमतीची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मधली सुट्टी गमतीची.
Pratik Patil Patu
माहेरची सुट्टी माहेर माझ्या आवडीचं बाबांच्या छायेच , आणि आईच्या मायेच हे माहेर माझ्या आवडीच माहेरात मी आराम करते आई सगळं काम करते चांगलं चांगलं करून घालते आणि मी फक्त,बसून खाते मग बाबा मला कपडे आणतात ते मी घालते, आणि छान दिसते भाऊ माझे ट्रिप काढतात स्वतहाच सगळं प्लॅनिंग करतात मग आम्ही जातो, ट्रीपला कुठेतरी, फिरायला ट्रीप मध्ये खूप मज्जा येते बघता बघता वेळ सरते आई मला निरोप देते मग मी सासरी जाते अशी ही सहल, दिवाळीत घडते सांगताना मात्र, गंमत वाटते माहेरची सुट्टी
nandini kanase
लायब्ररी मधली ती खिडकी पहिल्यांदा गेले होते लायब्ररी मध्ये तेव्हा अनोळखी वाटले जग सारे पण खिडकी, तू मला भेटलीस आणि मन लगेच तुझ्याकडे धाव घेतलं खुर्चीत बसताना अलगद गालावर हसू आलं तू थंड वाऱ्याचा ओलावा देताना मन प्रसन्न झालं खिडकी, तू तशी अनोळखी चं होतीस पण तरीही आपलेपणा तू दिलास वाचून वाचून जेव्हा कंटाळा येईल तेव्हा चिंब करणाऱ्या पाऊस सरीचा आनंद मला देऊन जायची मग उठून तुझ्या जवळ येण्यासाठी मन आतुर व्हायचं खिडकीतून तू मला देणारा थोडासा विसावा म्हणजे चं पावसाचा प्रत्येक थेंब जसा मातीला तृप्त करतो तशीच तू मला आनंदाने तृप्त करायचीस जग तुला निर्जीव म्हणत पण माझ्यासाठी अभ्यासिका मधला छोटासा विसावा... #firstquot लायब्ररी मधली ती खिडकी 🤩
Pratik Patil Patu
पेपर आले सोपे गेले परीक्षा झाली सुट्टी पडली गावाची आठवण आली आणि रिझल्टची चिंता मागे लागली 🙏🏻🙏🏻🙏🏻 Ssc संपलं आणि Hsc चालू झालं सुट्टी पडली #vacation #exams
Prerana Jalgaonkar
नको तो लॅपटॉप नको तो मेल्सचा डोक्याला ताप अशी मिळावी स्कीम नवी फ्री सॅलरी अन् रोज रोज मला सुट्टी हवी भाजी पोळीची चिंता नको सहा चाळीसची लोकल नको अशी मिळावी स्कीम नवी फ्री सॅलरी अन् रोज रोज मला सुट्टी हवी वाटतं पहावी मुलांबरोबर नवी मुव्ही अशी मिळावी स्कीम नवी फ्री सॅलरी अन् रोज रोज मला सुट्टी हवी बॅगभर शॉपिंगचा हट्ट नाही विंडो शॉपिंग तरी करायला हवी अशी मिळावी स्कीम नवी फ्री सॅलरी अन् रोज रोज मला सुट्टी हवी नको चमचमीत मेजवानी तासनतास चकाट्या पिटायला सखी हवी अशी मिळावी स्कीम नवी फ्री सॅलरी अन् रोज रोज मला सुट्टी हवी --प्रेरणा #yqtaai #marathiquotes #marathikavita #marathi #marathiwriter #सुट्टी

yogesh atmaram ambawale
उद्या सुट्टी... उद्या दिवसभर yq वर माझी हजेरी नसणार, नेटवर्क नाहीये तिथे जिथे आहे मी जाणार. उद्या सुट्टी... #yqtaai #सुट्टी #nonetwork #गैरहजर उद्या दिवसभर yq वर माझी हजेरी नसणार, नेटवर्क नाहीये तिथे जिथे आहे मी जाणार.