Find the Latest Status about तुझ्या प्रितीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्या प्रितीत.
my life
तुझ्या विचारांना माझे मत असावे त्याच्या पलिकडे ही अापले प्रेम असावे नसावा त्यात स्वार्थ कशाचा ना असावा त्यात अभाव कशाचा अशे हे आपले घट्ट नाते असावे आणि तुझ्या विचारांना माझे मत असावे... ©Káríßhmã Màdâvì तुझ्या विचारांना....
Vanita Dhulgunde Markad
Alone तुझ्या येण्याने,,,,, जिवन माझे बहरून गेले तुझ्या येण्याने,,, मन माझे मोहरून गेले तुझ्या येण्याने,,,, आनंदाला उधाण आले तुझ्या येण्याने,,,, विश्वच माझे बदलून गेले तुझ्या येण्याने,,,, - Vanita dhulgunde markad मनातले ते काहूर माझ्या क्षणात गायब होते, ओठावरचे मोहक हासू,अश्रूंची जागा घेते, नकारात्मकता संपून जाता,विश्वास फुलुन येतो हरवूनी गेली दुःखे बघ ती, तुझ्या येण्याने,,,, विश्वच माझे बदलून गेले तुझ्या येण्याने,,,, तुझ्या येण्याने,,,
Patil Prathmesh
आज मनाला राग, ह्रदयावरती येत आहे. समजतच नाही वेड्याला वाट तिची पाहत आहे. असतील न बोलण्याची कारणे अनेक, पण समजण्याची तयारी नाही. आणि वाट बघता तिची, दिवस कसे जातात ते कळत नाही. त्रास ह्रदयाला खूप होतो, जेव्हा तिचा आवाज ऐकत नाही, माझ्या भावनांची कदर , तिला कळता-कळत नाही. बोलायचे असते खूप काही, पण तिला ऐकायला वेळ नाही. सांगायचे असते खूप काही, पण तिची समजण्याची तयारी नाही. क्षणोक्षणी आठवणी, जखमा देतात या ह्रदयाला. फसव्या सगळ्या आठवणी, अडकतात या नजरेला. बोलायचं नाही माझ्याशी, जरा बोलून तरी दाखवं. हिम्मत होईल विसरायची, एवढं तरी करून दाखवं. - प्रथमेश राजाराम पाटील तुझ्या आठवणी
sanket fulzele
तुझ्यापासून दूर राहणं जमत नाही आणि सोबत राहणं नशिबात नाही... तुझ्या आठवणीत...
sanket fulzele
मला माहित आहे तु एक ना एक दिवस नक्की परत येशील पण त्या दिवशी मी जिवंत असेल की नसेल ते मलाही माहीत नाही... तुझ्या आठवणीत...
sanket fulzele
कधी कधी आपल्या प्रामाणिक पणे वागल्याची शिक्षा आपल्यालाच भेटते... तुझ्या आठवणीत...
sanket fulzele
मी तुझ्या जवडच आहे फक्त तू माझ्यापासून खूप दूर निघून गेलीस... तुझ्या आठवणीत...
sanket fulzele
रुपापेक्षा स्वभावावर प्रेम करा रूप फसवले पण... स्वभाव नाही तुझ्या आठवणीत...