New सांगावे कवणा ठाया जावे mp3 Quotes, Status, Photo, Video
Find the Latest Status about सांगावे कवणा ठाया जावे mp3 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सांगावे कवणा ठाया जावे mp3.
तु कृष्ण मी प्रेयसी तुझीच राधा
जीवनाचा अर्थ समजून घे साधा
**
प्रेम म्हणजेच आहे जीवन वेड्या
दे प्रेमात झोकून नको ऐकू वावड्या
**
मन मोहन तु मोहवी मनाला
मी गौळण राधा तु कान्हा सावळा
**
प्रकाश साळवी सहजच लिहित जावे मना मनाला रिझवित जावे