Nojoto: Largest Storytelling Platform

New पाण्याच्या किती अवस्था आहेत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाण्याच्या किती अवस्था आहेत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाण्याच्या किती अवस्था आहेत.

    LatestPopularVideo

nisha Kharatshinde

किती आहे आयुष्य पुढे? #Poetry

read more
White किती आहे आयुष्य पुढे?

किती आहे आयुष्य पुढे
ना कुणास अजून कळलेले
मग रुसवे फुगवे कशासाठी
स्वछंदी जगावे आयुष्य उरलेले

कुणी कुणास ना जन्मी पुरले
नाती-गोती रमण्यासाठी
काही रक्ताची,काही प्रेमाची
आहे तोवर जगण्यासाठी

कुणी कमी तर कुणी वाईट
ज्याचे त्याचे मतभेद सारे
करोडो चेहरे विभिन्न असताना
का जगावे कुणी मनासारे

असा घ्यावा अनुभव जगण्याचा
क्षणालाही थांबावे वाटेल
सुर्यास्त अन् सुर्योदयामधील
प्रत्येक क्षण जगावा वाटेल

इथेच जन्म अन् इथेच मरण
देह ही क्षणीक नश्वर आहे
साठा संचयही वाहून जाता
सोबत पुरवेल ती माणूसकी आहे

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde किती आहे आयुष्य पुढे?

Mahesh Patel

सहेली... अवस्था... लाला... #Shayari

read more

Lotus Mali

नकोत मज नाती... नकोत आता शब्द... मज काही नको नको... मी बरी आहे एकटीच... परी आहे सोबतीस माझ्या... नात्यात्तले शब्द तुझे अन्... #Shayari

read more

Lotus Mali

शब्द झाले पोरके सांगू व्यथा कोणास मी तू माझा उन मी तुझी परी एकमेकांसवे वेगळे किती... -LotusMali https://lotusshayari.blogspot.com/ #Shayari

read more

Sangeeta Kalbhor

श्वासांचा श्वासांना पडता विळखा.. कोणी सांगितले तुला मला काही वाटत नाही मन पेटलेले असल्यावर तन मुळी पेटत नाही हवा असतो मला नित्य सोहळा तनाम #शायरी

read more

Sangeeta Kalbhor

#hibiscussabdariffa काळीज तुटता तुटता तुटून जातो माणूस का अन् कशासाठी प्रश्नात अडकतो माणूस वहायचे असते आत्मफूल आत्मा नाही सापडत अंधार करुन #शायरी

read more

Spidey2411

खुप वाईट दिवस आहेत 🥺 #viral #explorepage #मराठीविचार

read more

Govind Patil

किती पैशे कमावले मनजे माणूस श्रीमंत समजावा #मराठीसंस्कृति

read more

Mukesh kumar dewangan

#VivekanandaJayanti जब कोई विचार अनन्य रूप से मस्तिष्क पर अधिकार कर लेता है तब वह वास्तविक भौतिक या मानसिक अवस्था में परिवर्तित हो जाता है।

read more
Vivekananda Jayanti जब कोई विचार अनन्य रूप से मस्तिष्क पर अधिकार कर लेता है तब वह वास्तविक भौतिक या मानसिक अवस्था में परिवर्तित हो जाता है।

©Mukesh kumar dewangan #VivekanandaJayanti जब कोई विचार अनन्य रूप से मस्तिष्क पर अधिकार कर लेता है तब वह वास्तविक भौतिक या मानसिक अवस्था में परिवर्तित हो जाता है।

राजकारण

Solapur | ताई असतील, साहेब असतील हे हाडाचे आणि रक्ताचे काँग्रेस कार्यकर्ते आहेत #मराठीविचार

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile