Find the Latest Status about चंद्र समानार्थी शब्द मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चंद्र समानार्थी शब्द मराठी.
Krushnarnav
ज्या कुशीत सारं दुःख विसरता यावं... ते आभाळच रुसून बसल्यावर... अमावस्येचा शाप लाभलेलं जगणं घेऊन बिचाऱ्या चंद्रानं नेमकं कुठं जावं... ©Krushnarnav चंद्र #अबोल_प्रेम #चंद्र #प्रेम #premkavita #प्रेमकविता #मराठीकविता #मराठीप्रेम #मराठीशायरी #मराठी #dusk
Kunal Salve
शब्द बोलून दाखवले पाहिजेत म्हणूनच ती बोलून गेली मला शेवटचं तुझ्यासाठी मी ऊन,वारा,पाऊस असेल 😶 ! #शब्द #अस्तित्व1 #मराठी
balaji boinwad
भाषा देह हाची मार्ग! कार्य सिद्धीचे!! हत्यार बुद्धीचे! या जीवनी!! भाषा ही पद्धती! वैचारिक वैकुंठाचा!! ज्ञाती अज्ञात व्रण! ब्रम्हांडाचे!! ©अवधूत बालाजी मराठी राजभाषा दिवस दोन शब्द मराठी भाषेविषयी
अल्पेश सोलकर
लहानपणी चंद्र माझा ' मामा ' होता आता मामाच्या पोरीत मला ' चंद्र ' दिसू लागला लहानपणी चंद्र माझा मामा होता आता मामाच्या पोरीत चंद्र दिसू लागला © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #yqquotes #मराठी #चंद्र #ती
Kunal Salve
तु अशी जवळी रहा जिवलगा होऊनि मला पाहा फुलपाखरू होईल मी, तु साजणा प्रेमाचं सुगंधित फुल राहा ! #मराठी #जिवलगा #शब्द #प्रेम #फुलपाखरू
Pranali Wankhade
अपेक्षांचे भार स्वतःचे स्वतः उचलावे... इतरांकडून अपेक्षा करून ते भंग कशाला करावे... ©Pranali Wankhade #शब्द #maharashtra #मराठी #marthiqoutes #sunrays
Kunal Salve
प्रेम माझं तुझ्यावर असं ना शब्दात मांडता येईना जीव तर माझा आहे पण श्वास तुझ्या शिवाय तो घेईना माझी पहाट तू पहाटेचा मोहणारा गारवा तुझ्यात शोधावे मी ऋतू सारे तुला पाहता शब्द माझे बिखरणारे तुझ्यात गुंतता माझं कळेना कसा तुझ्यात विणला जातो गुंता प्रेमाचा आपल्या गाठ आपली घट्ट करू पाहतो मन माझं बालिश होऊन बसतं तुझ्या हट्टापाई कुठं ना रमतं आवडू लागलंय सारं हे जग आता हरवलेलं मन शोधतं तुझ्यात वाटा #असच #प्रेम #शब्द #कवीता #मराठी #yqmarathi
Vinod Umratkar
एकलाच असताना मी माझे मला करमेना । शब्द येऊन बोलले तेव्हा काळजी नको, में हूं ना । #शब्द #मराठी#मराठीनोजोटो #नोजोटो #marathi #nojotomarathi
DrRavikirti Didwania
Sound Similar but Meaning Different Challenge People Become Too "Sel-fish" Sailing Somewhere else and Phishing Someone else... #ravikirtikikalamse #selfishworld #yqdidi #yqbaba #nazariya_badlo_janab #phishing #paraya #waqthitujebatayega द्विअर्थी समानार्थी शब्द प्रय