Find the Latest Status about मतदार यादी नाव तपासणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मतदार यादी नाव तपासणी.
उमा जोशी
तरुणाई मोठी धीट भुलणार नाही आता मतदार झाला सज्ज दाखवील "त्यांना" जागा खोट्या वचनांची गाडी चालणार आता नाही श्राद्ध घालतील जर बाप दाखविला नाही तंत्रज्ञान ज्यांच्या हाती करतील सारे त्रागा मतदार झाला सज्ज दाखवील "त्यांना" जागा किती रेटणार तुम्ही स्वप्ने प्रगतीची खोटी पूर्ण करण्याला स्वप्ने इच्छा पडते का थोटी? पूर्ण करुनी वचने मग नक्की मते मागा मतदार झाला सज्ज दाखवील "त्यांना" जागा नाही साऱ्यांना मिळत अन्न वस्त्र निवाराही भूक दैन्य साचलेले घराघरातून राही काम देऊन हातांना विचारांची गाथा सांगा मतदार झाला सज्ज दाखवील "त्यांना" जागा कोणतीही असो पार्टी कोणताही असो पक्ष व्हावा विकास देशाचा हेच असो त्यांचे लक्ष्य देशभरात वाहू दे विकासाची चंद्रभागा सज्ज मतदार मग देई सिंहासनी जागा २६/ ०६/ २०२३ @१३:०० ©उमा जोशी #मतदार
Vipinvk VK
मुझे सिर्फ इतना बता दो इन्तज़ार करू या बादल जाए तुम्हारे जैसा ©Vipinvk VK #DarkWinters यादी आप चाहते है
#DarkWinters यादी आप चाहते है #लव
read moresomnath gawade
कर्तृत्ववाने नावाच्या मागे पुढे लावण्यासारखे काही नसले की, लोक पै,शेठ, साहेब लावून मोकळे होतात. 😂🤣😃 #नाव
kaushik
कागज़ की नाव नाव चली नाव चली कागज़ की मेरी नाव चली नाव चली नाव चली ना नदी थी ना समुद्र था फिर भी मेरी नाव चली नाव चली नाव चली बिन बादल बरसात में नाव चली नाव चली सपनों में बारिश आई बारिश में भीग गया कागज़ की नाव बनाईं नाव में बैठकर घर आया नाव चली नाव चली कागज़ की मेरी नाव चली नाव चली नाव चली ©kaushik #नाव
Poonam Pandey
प्यार की कश्ती में, हम कुछ यू फ़से है बीच में ना डूब सकते है ना निकाला जाता है #नाव