Nojoto: Largest Storytelling Platform

New समज Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about समज from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समज.

Related Stories

    PopularLatestVideo

☺️Vishu☺️

अर्थ चा अनर्थ करू नका समजणार्यांना समजेल

read more
आदर आणि अंगावरची चादर कुणाला देऊ नका
आपणच उघडे पडतो अर्थ चा अनर्थ करू नका समजणार्यांना समजेल

Imran Shekhani (Yours Buddy)

अल्पेश सोलकर

मी तिला समजूतदार समजतो... ती मला समजूतदार समजते... पण तरीही आमच्यात गैरसमज कसा काय? © अल्पेश सोलकर #marathi #मराठी #yqtaai #marathiquotes #marathicharolya #समजदार #alpeshsolkar

read more
मी तिला समजूतदार समजतो...

ती मला समजूतदार समजते...

पण तरीही आमच्यात

गैरसमज कसा काय? मी तिला समजूतदार समजतो...

ती मला समजूतदार समजते...

पण तरीही आमच्यात

गैरसमज कसा काय?
© अल्पेश सोलकर

Imran Shekhani (Yours Buddy)

सीखना और समजना आपके हाथों में है #सीख #सीखो #समज #समजना #Learn #Learning #Teach #Teaching #YoursBuddy #Zid #विचार

read more

Babu Khan

बस तू इतना समजले बाबू

जिसे तू खोना नहीं चाहता
 
वो तेरा होना नहीं चाहता

©Babu Khan #समजले_बाबू

Ashish 9917374450

समजदरी

read more
जिस दिन से आपकी गर्लफ्रैंड आपसे रूठना बन्द कर दे तो समझ लेना वो किसी और से रूठ रही है. #NojotoQuote समजदरी

Dileep Bhope

Pandit Nimbalkàr

समजून घे दोस्ता

तूच स्वतःला सावरायला हवं 
अस्तित्व नव्याने उभारायलं हवं
विचार कर समजून घे दोस्ता 
तुझं जग तूच उभार आता नवं ||१||

निसर्ग दोस्त तुझा दुश्मन कधी झाला 
महापूर होऊन मग तो गावात विसावला 
हद्द त्याची गिळंकृत तूच तर केली ना!
तुझ्या सारखा मोकळा श्वास घेऊ दे त्याला  ||२||

महामारी आली सांग तरी कशाने 
किती पशू संपवले अन्न म्हणून माणसाने 
तरीही मार्ग तुला थोडा काही ठेवला 
अस काय बिघडणार त्यांच्या जगण्याने ||३||

डोंगर जरा सैल झाले नेहमी प्रमाणे 
छोट्या टेकड्या सांभाळत होत्या पुर्वी 
त्यांचे अस्तित्व सांग कुठे गडप झाले 
जंगल झाडी त्यांची दाटी दाखव हिर्वी ||४||

तुझा विकास हवा तेवढा कर पण 
आमच्या जगण्याचं भान थोडं ठेव 
आरसा घेऊन आता तरी बघ स्वतःला 
तुझ्यातला जागा कर माणुसकीचा देव ||५||

विचार कर समजून घे दोस्ता 
विचार कर समजून घे दोस्ता 

कवी गीतकार पंडित निंबाळकर 
मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव 
जि अहमदनगर ७९७२५२३७१७

©Pandit Nimbalkàr
  #समजून_घे_दोस्ता,  #पंडित_निंबाळकर 
#कविता

Round2 Much

ये फोटो समजने वाले के लिए बहुत कुछ है समज जाओ तो comment जरूर करे

read more

vishnu thore

बाप समजणं म्हणजे....

read more
 बाप समजणं म्हणजे....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile