Find the Latest Status about नवरोज from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नवरोज.
Gundekar Bandhu
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 💁 बायको जर नसेल तर राजवाडा पण सुना आहे बायकोला नावं ठेवणे हा 🙅 खरंच गंभीर गुन्हा आहे! 🙅 🌺🌺 💁खरं पाहिलं तर तिच्याशिवाय 🍃 पानही हालत नाही.. घरातलं कोणतंच सुख बायको शिवाय फुलत नाही!💃 🌺🌺 💁 नोकरी अन पगाराशिवाय नवऱ्याजवळ आहे काय?🙆 तुलनाच जर केली तर सांगा, तुम्हाला येतं काय?🙇 🌺🌺🌺 💁 स्वच्छ, सुंदर,पवित्र घर 🏡 बायकोमुळेच असतं.. नवरा नावाचं विचित्र माणूस तिलाच हसत बसतं! 😀 वय कमी असून सुद्धा मुलगी समजदार असते..👩👱 बायकोपेक्षा नवऱ्याचे वय👴👨 म्हणूनच जास्त असते! 🌺🌺🌺 💁तिचा दोष काय तर म्हणे चांगल्या सवयी लावते! कुटुंबाच्या कल्याणासाठी🏃🚶 दिवस रात्र धावते! 🌺🌺🌺 🙅 चिडत असेल अधून मधून सहनशीलता संपल्यावर; तुम्हीच सांगा काय होणार चोवीस तास जुंपल्यावर? 🌺🌺🌺 बायकोची टिंगल करून फिदी फिदी हसू नका..😁 तिच्या यादीत मूर्ख स्थानी नंबर एक वर बसू नका..🙇 🌺🌺🌺🌺🌺🌺 💁बायको म्हणजे अंगणातला प्राजक्ताचा सडा!🌸🌼🌺 बायको म्हणजे पवित्र असा अमृताचा घडा!⚱ 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 बायको म्हणजे सप्तरंगी🌈 इंद्रधनुष्य घरातलं! देवासाठी गायलेलं भजन गोड स्वरातलं!🎶 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 🙎नवरोजी 💁बायकोकडे माणूस म्हणून पहा.. तिचं मन जपण्यासाठी थोडं शांत रहा..😷🙅 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 कधीतरी कौतुकाचे दोन शब्द बोलावे🙋 तिच्या वाट्याचे एखादं कामं आनंदाने झेलावे!🙆 💓💓💓❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ ©Gundekar Bandhu 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 💁 बायको जर नसेल तर राजवाडा पण सुना आहे बायकोला नावं ठेवणे हा 🙅 खरंच गंभीर गुन्हा आहे! 🙅 🌺🌺 💁खरं पाहिलं तर तिच्याशिवाय 🍃 पानही हालत
Insprational Qoute
Nisha kamwal वन्दन निशदिन करूँ आपका 🙏 हे विघ्नहर्ता,मंगलकर्ता,गणनायक, भेज दी अर्जी अब करना स्वीकार। सर्वप्रथम पुष्प अर्पण गजानन को, शीश नवाये करजोड़ शिव