Find the Latest Status about प्रेमाच्या विनोदी चारोळ्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेमाच्या विनोदी चारोळ्या.
Vilas Bhoir
green-leaves बंदिस्त या खोक्यामध्ये तु दिलेली आठवण अजुनही जपून ठेवली आहे... ©Vilas Bhoir #GreenLeaves मराठी हास्य विनोदी कविता राजकीय टोलेबाजी
#GreenLeaves मराठी हास्य विनोदी कविता राजकीय टोलेबाजी
read moreVilas Bhoir
तुला भेटण्यासाठी असती नवे बहाणे नसतो आसपास मी जेव्हा तेंव्हा तुझे मला शोधणे ©Vilas Bhoir #lovebirds फक्त तुझ्यासाठी तुझी माझी जोडी मराठी प्रेमाच्या शायरी मराठी प्रेम कविता जयश्री_RAM Anudeep Munna BIKASH SINGH Debasis Singh
#lovebirds फक्त तुझ्यासाठी तुझी माझी जोडी मराठी प्रेमाच्या शायरी मराठी प्रेम कविता जयश्री_RAM Anudeep Munna BIKASH SINGH Debasis Singh
read moreVilas Bhoir
व्यक्त व्हावे तुजपाशी बोलून सारे मनातले अन् कवेत घ्यावे ऋतू सुगंधी क्षणातले ©Vilas Bhoir #You&Me मराठी प्रेम कविता चारोळ्या फक्त प्रेम वेडे मराठी प्रेम कविता मराठी प्रेमाच्या शायरी मराठी प्रेम संदेश Aj stories Reeda Khayal-e-p
#you&Me मराठी प्रेम कविता चारोळ्या फक्त प्रेम वेडे मराठी प्रेम कविता मराठी प्रेमाच्या शायरी मराठी प्रेम संदेश Aj stories Reeda Khayal-e-p
read moreVilas Bhoir
White सांग पांघरू कसे मी तुझे प्रेम माझ्यावरी.... मी इथेच आहे रंगलेलो तुझ्या प्रेमरंगावरी.... ©Vilas Bhoir #love_shayari मराठी प्रेम स्टेटस फक्त तुझ्यासाठी मराठी प्रेम कविता चारोळ्या
#love_shayari मराठी प्रेम स्टेटस फक्त तुझ्यासाठी मराठी प्रेम कविता चारोळ्या
read moreVilas Bhoir
काय नाते तुझे माझे अबोल ह्या प्रेमाचे.... गुंफलेले धागेदोरे आठवातल्या क्षणांचे... ©Vilas Bhoir #Love मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी शायरी मराठी प्रेम
Love मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी शायरी मराठी प्रेम
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
Unsplash तुला मनावर राज्य करायचंय की घरावर आता ते तूच ठरव... प्रेयसी म्हणूनच राहायचंय तर मनावर राज्य असेल आणि घरावर राज्य करायचंय तर बायको व्हावं लागेल म्हणून तुझं तू ठरव... फक्त एका गोष्टीवर राज्य करायचंय की दोन्ही वर तुला राज्य करायचं असेल तुझं तूच ठरव.. तुला तुझं स्थान कुठं हवंय माझ्या आयुष्यात तुझं तूच ठरव.. तुला सारं काही कायमचं गमवायचंय की संपूर्ण माझ्यावर राज्य करायचंय तुझं तूच ठरव.. नकळत मिळालेल्या संधीचं प्रयत्न करून सोनं करायचंय की घाबरून कायमचं सगळं सोडून द्यायचंय तुझं तूच ठरव.. माझ्या आयुष्यातील तुला इतिहास बनून राहायचंय की येणाऱ्या भविष्याचा विचार करायचंय तुझं तूच ठरव.. तू बघितलेल्या स्वप्नाला सत्यात उतरवायचंय की सत्यात तुझ्या जागी दुसरी कोणाला माझ्या आयुष्यात बघायचंय तुझं तूच ठरव... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता संग्रह तुझी माझी जोडी मराठी प्रेम स्टेटस मन उनाड झालया
मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता संग्रह तुझी माझी जोडी मराठी प्रेम स्टेटस मन उनाड झालया
read moreKundan
Unsplash जिद्द आणि चिकाटी धरली तर जे काम आपल्याला आवडत नाही ते काम नकी होत हे तुम्ही लक्ष्यात रहाहुद्या ©Kundan #ब्रोकन_हार्ट कळका भावू #पाये विनोदी Kalki उन्हाळा जोक्स
#ब्रोकन_हार्ट कळका भावू #पाये विनोदी Kalki उन्हाळा जोक्स
read moreअदनासा-
अदनासा-