Nojoto: Largest Storytelling Platform

Best चारोळ्या Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best चारोळ्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutमराठी प्रेम कविता चारोळ्या, पावसाच्या कविता चारोळ्या, प्रेम कविता चारोळ्या, कविता चारोळ्या, मराठी चारोळ्या संग्रह,

  • 10 Followers
  • 33 Stories

dhanashri kaje

dhanashri kaje

dhanashri kaje

डोळ्यांची भाषा समजते का तुला
मनातल्या भावना कळतात का रे तुला
कधी तरी मला समजून घे
तु माझ्या आयुष्यात ये

©dhanashri kaje #चारोळ्या

Dileep Bhope

चूक झाली की मागतो माफी
सारवासारव मी करत नाही
पाऊस आला म्हणून माझी छत्री
भलत्याच्या अंगावर धरत नाही.

©Dileep Bhope #चारोळ्या

dhanashri kaje

अग्नीच्या साक्षीने
बांधली गाठ साता जन्माची
झाला विजय आपल्या प्रेमाचा
आता तू तिथे मी

©dhanashri kaje #चारोळ्या

dhanashri kaje

बंधन साता जन्माचे
आयुष्यभर जपावे
प्रीतीचे रोप जसे
हळू हळू फुलवावे

©dhanashri kaje #चारोळ्या

Devesh Thakur

dhanashri kaje

dhanashri kaje

#चारोळ्या http://www.marathikatta.online/2023/01/blog-post_25.html

read more
नाते तुझे माझे (चारोळी ) लिंक खाली आहे

©dhanashri kaje #चारोळ्या 
http://www.marathikatta.online/2023/01/blog-post_25.html

dhanashri kaje

loader
Home
Explore
Events
Notification
Profile