Find the Latest Status about आभाळ कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आभाळ कविता.
कुलदीप दुर्गे धसवाडीकर
अख्ख आभाळ कवेत घ्यायच होत मला.. पण तुकड्यातुकड्याने हाती चतकोर आल... आभाळ
Kailas Tidke
ज्याच्या मागे धावले ते आभाळच माझं नव्हतं.. अन दुसऱ्याच ओरबाडून घ्यावं इतकं अंगात बळ नव्हतं... ®कैलास #आभाळ
Kailas Tidke
ज्याच्या मागे धावले ते आभाळच माझं नव्हतं.. अन दुसऱ्याच ओरबडण्याइतक माझं मन गढूळ नव्हतं... ®कैलास #आभाळ
मैत्रेय
#आनंदयात्री रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यात पाहिलं आणि सहजच गुणगुणलो "आज मैं उपर आसमा नीचे" हा माझा बालपणीचा पावसाळ्यातील छंद, आभाळाला कवेत घेताना स्वर्गीय आनंद व्हायचा, सूर मारुन आकाशाला गवसणी घालाविशी वाटायची. बालपण सरलं आणि पायाखालचं आभाळच फाटलं. वाढत्या जाणिवांनी जमिनीशी नातं सांगताना आकाशाशी जडलेली नाळ कापून टाकली आणि माझं आभाळ पारखं झालं मला.आता जमिनीवरची लढाई लढत माझं आभाळ शोधतोय. सारं काही आनंदासाठी.... मैत्रेय(अंबादास) #आभाळ
Shailesh Hindlekar
पाऊस कविता - आजची कविता शहरात काही भाग्यवंतांनाच खिडकीतून मनसोक्त आभाळ न्याहाळता येतं.. काळ्या करड्या ढगांनी शकारलेलं आभाळ, खरंच खूप गोड दिस