Find the Latest Status about निशब्द भावना कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निशब्द भावना कविता.
Jaymala Bharkade
White ...शब्दामागची भावना... तुला मला उमगले सारे परि शब्दांनी रास केली भारी शब्द काय हो एक जाती दुसरी येती... भांडून हसून रडून कूचकुन बोलणारे शब्द निराळे जातो कुणी रागाने ही भले सांगून अन् कुणी द्वेष करतो गोड बोलूनी त्याचे असे लय निरनिराळे परि निराळी शब्दामागची भावना कुणी बोलूनी निभावे तर कुणी न बोलता स्वभावाने निराळे असे ज्याच्या त्याचं वाटा तुला मला उमगले सारे अशी शब्दांनी रास केली भारी ©Jaymala Bharkade शब्दामागची भावना मराठी कविता संग्रह
शब्दामागची भावना मराठी कविता संग्रह
read moreJaymala Bharkade
White ...शब्दामागची भावना... तुला मला उमगले सारे परि शब्दांनी रास केली भारी शब्द काय हो एक जाती दुसरी येती... भांडून हसून रडून कूचकुन बोलणारे शब्द निराळे जातो कुणी रागाने ही भले सांगून अन् कुणी द्वेष करतो गोड बोलूनी त्याचे असे लय निरनिराळे परि निराळी शब्दामागची भावना कुणी बोलूनी निभावे तर कुणी न बोलता स्वभावाने निराळे असे ज्याच्या त्याचं वाटा तुला मला उमगले सारे अशी शब्दांनी रास केली भारी ©Jaymala Bharkade #language_of_heart❤️ शब्दामागची भावना मराठी कविता
language_of_heart❤️ शब्दामागची भावना मराठी कविता
read moreDR. LAVKESH GANDHI
White भावना रिश्तों में भावना का होना बहुत ही आवश्यक होता है | जब रिश्तों में भावना का बाहुल्य होता है तब जीवन सुखद और स्वर्गीय हो जाता है जबकि बिना भावना के रिश्ता दुखद और और नारकीय हो जाता है | ©DR. LAVKESH GANDHI #love_shayari # #भावना रिश्तों की #
love_shayari # भावना रिश्तों की #
read moreसारिका
White मणी ठाव नव्हता रोज उमगलेल्या दिवसला मी नव्याने बहरते का कुणास ठाऊक आज मी मलाच नवीन भासते इवले इवले हात आता मोठे झाले डोक्यावर कर्तव्याचे ओझे आले जगरित समजायला आता समज आली होती आपली आपली वाटणारी माणसं परकी भासत होती ओरडून सांगावे किती काही सहन केलंय मन घुसमटून एकटच निपचित पडले सगळ जग गर्दी करून होते पण माझ्यासाठी कोणीच नव्हते ©स्वानंदी #sad_quotes मराठी कविता प्रेम कविता कविता मराठी कविता Hinduism
#sad_quotes मराठी कविता प्रेम कविता कविता मराठी कविता Hinduism
read more