Find the Latest Status about घर असावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घर असावे.
Sagar Mane
मोह नसावा पैशाचा... गर्व नसावा रुपाचा... झोपडी का असेना तिथे घास असावा सुखाचा, तरच जीवनाला अर्थ आहे. नाहीतर सगळचं व्यर्थ आहे. ©Sagar Mane निंदकाचे घर असावे शेजारी
pooja funde
प्रेमाच्या गोष्टी करताना सर्वांना सुंदर पाकळ्या असणारी फुले आठवतात आणि कदाचित त्यामुळेच काळानुसार पाकळ्यांचे जसे हाल होतात तसेच प्रेमाचे पण हाल होतात.....💔 काट्यांची फुले त्रासदायक नक्कीच असतात मात्र कधी वातावरणानुसार बदलत नाहीत..💕 काही ठराविक काळ सुगंध आणि डोळ्यांना आनंद देणाऱ्या फुलासारख्या प्रेमापेक्षा, दिसायला कुरूप आणि कठोर मात्र शेवट पर्यंत साथ देणारे काट्यासारखे प्रेम शोधा...✍️ प्रेम काट्यासारखे असावे... #love #dil #feelings
विवेक कान्हेकर(जिंदगी का मुसाफिर,.🚶)
sandy
तुझ्या ओठी माझे हास्य असावे माझ्या डोळ्यात तुझे अश्रु असावे..! सुखा मध्ये एकरुप व्हावे, दु:खा मध्ये एकजीव व्हावे.! जीवनात विसाव्याचे दोन क्ष
yogesh atmaram ambawale
जगणे कसे असावे!!! जगणे असे असावे,जगताना आयुष्य, आयुष्याला ही आपला अभिमान वाटावं, जगणे असे असावे. कितीही खडतर असले जीवन, तरी हार न मानता लढत राहावे, जीवन जगणे असे असावे. सुप्रभात मित्रांनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय घेऊन मे परत हजर आहे. आजचा विषय आहे जगणे कसे असावे ...
Khabarnamaaaptak
हम उम्मीद करते है की मोदी जी घर घर तिरंगा अभियान के बाद 16 अगस्त से घर घर रोज़गार अभियान चलाएंगे ☺️💐💐☺️ ©Khabarnamaaaptak घर घर तिरंगा - घर घर रोज़गार #Modi #15august
Vikas Sen
तिरंगा तिरंगा तो हमारी आन बान शान और हमारे जज्बात है इस तिरंगे से जुड़ा हर धर्म हर संप्रदाय और जुड़ी हर जात है ना फैलाना कोई अफवाह या कोई भ्रांति तिरंगे के त्यौहार में घर-घर लहरा लो तिरंगा इस बार तिरंगे के सम्मान की बात है ©Vikas Sen घर घर तिरंगा हर घर तिरंगा
vinni.शायर
sunset nature उग गया है सूरज भी.. अब तो तुम भी उग जाओ.. चलो लक्ष्य की तरफ अपने ओर भवसागर से तर जाओ... देखो सपने बड़े तुम उनके पीछे लग जाओ.. सुख दुःख तो सब के साथ है उनसे मत घबराओ... बड़ो का सम्मान करो तुम छोटो पर प्यार बरसाओ.. हर दिन सुख से जीने से घर में दीप जलाओ.. उग गया है सूरज अब तो तुम भी उग जाओ.. ©vinni.शायर घर घर.. #sunsetnature