Nojoto: Largest Storytelling Platform

New हवी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हवी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हवी.

Related Stories

    PopularLatestVideo

Dhananjay(dhanuj) Sankpal

#तू हवीयेस #श्वेत #धनूज

read more
_#कवी'धनूज.
तू... 
तू... हवीयेस 
तू... हवीयेस हसण्यासाठी
ओघळणारे अश्रू समजण्यासाठी
धकधक ह्रदयाची का फक्त तुझ्यासाठी
तुझ्या भोवतालीच्या माझ्या मनाला स्थिरता लाभण्यासाठी
तू... हवीयेस
तू... हवीयेस मनमुराद रूसण्यासाठी
सुख-दु:खांचा हळुवारपणा जपण्यासाठी
संसार हा सार तुझ्याभोवती
अंगणी तुळस हळद'कुंकवासाठी
तू... हवीयेस
तू... हवीयेस कवीच्या लेखणीसाठी
#श्वेत'धनूच्या सप्त रंगासाठी
चंद्रतारे तोडण्यासाठी
पुन्हा एकदा ताजमहल विणन्यासाठी
तू... तू हवीयेस जन्मोजन्मीच्या वचनासाठी
तू... 
तू... हवीयेस 




-लेखक'कवी- (धनंजय संकपाळ)
#धनूज | रंग मनाचे. #तू हवीयेस

kalyani Pawar.

हवीशी सोबत #StoryOfSuspense

read more
mute video

shraddha guhe

मुलगी बघायला गेलो आणि तिला नकार दिला नंतर त्याच मुलीला बघीतले परंतु ती काही वेगळी वाटली, हवी- हवीशी वाटली

read more
भेटली ती पुन्हा
अचानक तिची आणि माझी भेट झाली,
आणि आधीच्या प्रसंगाची आठवण झाली,
तिला बघायला गेलो आणि तिची आशा तोडली,
परंतु ती आज मला फार वेगळी वाटली,
असे वाटले की मी जिला शोधले ती हीच वाटली,
मला आवडला तिचा तो निरागस स्वभाव,
तिला बघून मला सुध्दा तिच्या सोबत हसावे वाटले,
वाटले की तिला सांगावे की मला ती फार आवडली,
जिला मी माझ्या स्वप्नात बघायचो ती आज मिळाली...
                                
                            
                                                - श्रध्दा गुहे मुलगी बघायला गेलो आणि तिला नकार दिला नंतर त्याच मुलीला बघीतले परंतु ती काही वेगळी वाटली, हवी- हवीशी वाटली

Shahil Rabbani

हवीब जालिब साहब की क्रांतिकारी ग़ज़ल

read more
mute video

प्रकाश साळवी

मला साथ हवी ...

read more
मला साथ हवी तुमची
साथ हवी शब्दांची
आणि माझ्या देशाची मला साथ हवी ...

Madhuri Chavan

नम्रता हवीच वागण्यातविचारमराठीशुभ सकाळ

read more
mute video

SK

तु हवी आहेस...😍 #Shayari

read more
तु हवी आहेस मला श्वासासारखी,
माझ्यात सामावलेली,
हवी आहेस सदा हसत मनात,
ह्रदयाच्या ठोक्यासारखी,
हवी आहेस मला पुढे नेणारी,
डोळ्यासारखीचं जाग दाखविणारी,
मला ना तु "Girlfriend" पाहिजे,
ना "Wife म्हणुन,
मानलं जिवलग मित्र जरी,
तरी राहीन खुशीत,
तु माझ्या आयुष्यात असली पाहिजे,
काही झालं तरी,
तु खुश दिसली पाहिजे,
दुःखी असलीसं तरी,
कारण
तु मला हवी आहेस..
"आयुष्यभरासाठी" तु हवी आहेस...😍

Kalpana Paraki

मला हवी अशी मैत्री #कविता

read more
नको मैत्री वार्यासारखी
सारखे इकडे तिकड़े वावराणारी 
मैत्री हवी श्वाशा सारखी
प्रत्येक क्षणात साथ देनारी

नको मैत्री पानासारखी
वारा आल्यावर सोडून जाणारी
मैत्री हवी देठासारखी
सोके पर्यंत साथ देणारी

नको मैत्री सावली सारखी
अंधारात साथ सोडून देणारी
मैत्री हवी तुझ्यपसपरखी
क्षणाक्षणात साथ देणारी मला हवी अशी मैत्री

Sunil Zarikar

तशी ती परत भेटायला हवी..

read more
तशी ती परत भेटायला हवी..
परत तीने एकदा एकांतात भेटीसाठीची इच्छा  सांगावी..
सगळ्या आहेत सुंदर मुली पण मला तिच हवी..
तिची अदाच निराळी..
तीच एक सुंदर सोज्वळ मराठमोळी.. तशी ती परत भेटायला हवी..

प्रेमाची_पहाट🦋

#सर्वांना हवीहवीशी वाटणारी प्रेमाची नक्षी ❤Love bite❤

read more
❤
मिठीतल्या माझ्या Teddyची जागा 
तू कधी घेणार,
गालावर माझ्या Love Biteची नक्षी 
तू कधी देणार. #सर्वांना हवीहवीशी वाटणारी प्रेमाची नक्षी ❤Love bite❤
loader
Home
Explore
Events
Notification
Profile