Find the Latest Status about बरे नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बरे नाही.
sonali Kulkarni
हे तुझे अशावेळी लाजणे बरे नाही! चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही!! जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे! मागचे जुने देणे टाळणे बरे नाही!! ऐक तू जरा माझे सोड मोह स्वप्नांचा! आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही!! जाहली न कोणाची सांग राखरांगोळी! आपुलीच रांगोळी काढणे बरे नाही!! आज मोकळे बोलू! आज मोकळे होऊ! जीव एकमेकांचा जाळ्णे बरे नाही!! कालचा तुझामाझा चंद्र वेगळा होता! हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही!! मैफलीत या माझ्या पाहतेस का खाली! हाय...लाजणाऱ्याने जागणे बरे नाही!! - गझलकार सुरेश भट हे तुझे अशावेळी लाजणे बरे नाही! चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही!! जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे! मागचे जुने देणे टाळणे बरे नाही!!
Vinod Umratkar
भेटल्यावर,गोड गोड बोलणे आणि मागे फटाके फोडणे। बरे नाही,पहिल्या प्रेमात प्रिये तुझे असे हे,खट्याळ वागणे। भेटल्यावर गोड गोड बोलणे आणि मागे फटाके फोडणे। बरे नाही पहिल्या प्रेमात प्रिये तुझे असे हे खट्याळ वागणे। #yqmarathi #yqtaai #भेटल्यावर #प्र
yogesh atmaram ambawale
उद्याची चर्चा महत्त्वाची,ज्यात भविष्याची कास असते, भविष्य चांगले घडावे,सर्वांच्या मनी हीच आस असते. उद्या येईल हे सत्य,ह्यात काही शंका नाही, म्हणून आजचे काम उद्या करू,हे काही बरे नाही. उद्याची चर्चा व्हावी,पुढील आखणी ही व्हावी, पण उद्याच्या चर्चेत,आजची मेहनत व्यर्थ न जावी. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उद्याची चर्चा... #उद्याचीचर्चा चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with Y
Vikas samastipuri
सायद इसे समुद्र कहते है जनाब । बरे बरे नामो बाले नदीयां बस समुद्र रह जाती है। ©kavi vikash बरे बरे नाम बस एक रह जाती है #Ocean
प्रकाश साळवी
येथे बघ्यांचे बरे स्वागत आहे !! *** हा छोटासा एक अपघात आहे येथे बघ्यांचे बरे स्वागत आहे ** कोणी कोणास काय पुसे हो येथे कोण कोणाचा का गणगोत आहे ** सारेच पुतळे बनुनी रहाती रक्त माथ्याचे भळभळत आहे ** कोण, कुठचा, सारेच प्रश्न फक्त कोणी पुढे नाही धजावत आहे ** जीव वाचो अथवा जावो याचा हो म्हणे ही चौकशीची आफत आहे ** प्रकाश साळवी बदलापूर - ठाणे मोबा. 9158256054 येथे बघ्यांचे बरे स्वागत आहे !!
अल्पेश सोलकर
टाळले मजला बरे केलेस तूही.. आशेने आशेवर जगणे होत नाही.. शहरात जणू माणसांचा खच आहे.... पण हवं तस बोलणं होत नाही.. लाख म्हटलं मी आता प्रेम नाही करायचे.. पण तेवढ्यावरती जिंदगीचा गुजारा होत नाही... टाळले मजला बरे केलेस तूही.. आशेने आशेवर जगणे होत नाही.. शहरात जणू माणसांचा खच आहे.... पण हवं तस बोलणं होत नाही.. लाख म्हटलं मी आता प्रेम न