Nojoto: Largest Storytelling Platform

New tulasi habba 2020 Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about tulasi habba 2020 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, tulasi habba 2020.

    LatestPopularVideo

MounaS Heggde

habba #Bhakti

read more

MounaS Heggde

habba #Bhakti

read more

kumar vimlendu

Habba Khatoon

read more

Sneha MS

# Tulasi# #Quotes

read more
Tulasi, the holy plant,
make all souls holy by heart.
Make us all to reach Krishnas feet ,as you always get blessed by reaching his feet.
🙏Hare Krishna 🙏

©Sneha MS # Tulasi#

sudarshan

apna time aayega aaega

tulasi asta #न्यूज़

read more

apna time aayega aaega

tulasi asta #सस्पेंस

read more

apna time aayega aaega

tulasi asta #सस्पेंस

read more

Pandit Nimbalkàr

घरोघरी लावा तुळस 

घरोघरी आता तुम्ही लावा एक तरी तुळस 
होईल तीच तुमच्या आरोग्यासाठी कळस || धृ ||

संस्कार म्हणजे धर्म नव्हे  
ती एक शास्त्र शुध्द जगण्याची रित म्हणा 
तुळशी वृंदावन म्हणजे कर्मकांड नव्हे 
ती एक उपयोगी आयुर्वेदीक संजीवनी जाणा 
म्हणून म्हणतो आता तरी करू नका आळस 
घरोघरी आता तुम्ही लावा एक तरी तुळस ||१||

लहान लहान पानं, कार्य त्याचं महान 
निसर्गाने तुळस रूपी दिलं तुम्हाला वरदान 
जुन जुन म्हणून अडगळीत पडलं सोन
विज्ञानाने ही जाणलं तिच्यातलं तत्वज्ञान 
म्हणून म्हणतो आता तरी करू नका आळस 
घरोघरी आता तुम्ही लावा एक तरी तुळस || २ ||

प्रसादावर ठेवती तुरळशीचे पानं 
महत्त्व सांगती संत महंत, कंठी घालून माळ 
प्राण जाता मुखी ठेवती तुरळशीचे पानं 
गुणधर्मांनी निश्चित बदलेल आयुष्याचा काळ 
म्हणून म्हणतो आता तरी करू नका आळस 
घरोघरी आता तुम्ही लावा एक तरी तुळस || ३ ||

घरोघरी आता तुम्ही लावा एक तरी तुळस 
होईल तीच तुमच्या आरोग्यासाठी कळस || धृ ||

कवी गीतकार पंडित निंबाळकर 
मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव 
जि अहमदनगर - 79725237178

©Pandit Nimbalkàr
  #panditnimbalkar #Tulasi

Pandit Nimbalkàr

घरोघरी लावा तुळस 

घरोघरी आता तुम्ही लावा एक तरी तुळस 
होईल तीच तुमच्या आरोग्यासाठी कळस || धृ ||

संस्कार म्हणजे धर्म नव्हे  
ती एक शास्त्र शुध्द जगण्याची रित म्हणा 
तुळशी वृंदावन म्हणजे कर्मकांड नव्हे 
ती एक उपयोगी आयुर्वेदीक संजीवनी जाणा 
म्हणून म्हणतो आता तरी करू नका आळस 
घरोघरी आता तुम्ही लावा एक तरी तुळस ||१||

लहान लहान पानं, कार्य त्याचं महान 
निसर्गाने तुळस रूपी दिलं तुम्हाला वरदान 
जुन जुन म्हणून अडगळीत पडलं सोन
विज्ञानाने ही जाणलं तिच्यातलं तत्वज्ञान 
म्हणून म्हणतो आता तरी करू नका आळस 
घरोघरी आता तुम्ही लावा एक तरी तुळस || २ ||

प्रसादावर ठेवती तुरळशीचे पानं 
महत्त्व सांगती संत महंत, कंठी घालून माळ 
प्राण जाता मुखी ठेवती तुरळशीचे पानं 
गुणधर्मांनी निश्चित बदलेल आयुष्याचा काळ 
म्हणून म्हणतो आता तरी करू नका आळस 
घरोघरी आता तुम्ही लावा एक तरी तुळस || ३ ||

घरोघरी आता तुम्ही लावा एक तरी तुळस 
होईल तीच तुमच्या आरोग्यासाठी कळस || धृ ||

कवी गीतकार पंडित निंबाळकर 
मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव 
जि अहमदनगर - 79725237178

©Pandit Nimbalkàr #panditnimbalkar #Tulasi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile